दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. २५.संख्यावाचक (मूल्यवाचक) क्रमवाचक शब्द
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता दुसरी  
विषय - गणित
एकूण गुण : ६०
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. वनभोजन किती जणांचे होते? *
2 points
Captionless Image
2. धावत पळत दुसऱ्या क्रमांकावर  कोण आले? *
2 points
Captionless Image
3. गाय कितव्या  क्रमांकावर  आली? *
2 points
Captionless Image
4. ससा उड्या मारत  कितव्या  क्रमांकावर  आला? *
2 points
Captionless Image
5. हत्ती कितव्या  क्रमांकावर  आला? *
2 points
Captionless Image
6. चित्रात पहिल्या  क्रमांकावर  कोण आहे? *
2 points
Captionless Image
7. चित्रात तिसऱ्या   क्रमांकावर  कोण आहे? *
2 points
Captionless Image
8. चित्रात दुसऱ्या  क्रमांकावर  कोण आहे? *
2 points
Captionless Image
9. खालीलपैकी क्रमवाचक संख्या कोणती? *
2 points
10. खालीलपैकी क्रमवाचक संख्या कोणती? *
2 points
11. खालीलपैकी मूल्यावाचक संख्या कोणती? *
2 points
12. खालीलपैकी मूल्यावाचक संख्या कोणती? *
2 points
13. पहिल्या डब्या त कोण आहे ? *
2 points
Captionless Image
14. सातव्या डब्या त कोण आहे ? *
2 points
Captionless Image
15. तिसऱ्या डब्या त कोण आहे ? *
2 points
Captionless Image
16. ससा कितव्या डब्यात आहे ? *
2 points
Captionless Image
17. सिंह कितव्या डब्यात आहे ? *
2 points
Captionless Image
18. उंट कितव्या डब्यात आहे ? *
2 points
Captionless Image
19. हत्ती कितव्या डब्यात आहे ? *
2 points
Captionless Image
20. उंटाच्या डब्याच्या नंतरचा डबा कितवा ? *
2 points
Captionless Image
21.  सानियापासून पहिल्या क्रमांकावर कोणते रोप आहे? *
2 points
Captionless Image
22.  सानियापासून चौथ्या क्रमांकावर कोणते रोप आहे? *
2 points
Captionless Image
23.  सानियापासून दुसऱ्या क्रमांकावर कोणते रोप आहे? *
2 points
Captionless Image
24. झेंडूचे रोप सानियापासून ...... क्रमांकावर आहे. *
2 points
Captionless Image
25. सूर्यफुलाचे रोप सानियापासून ...... क्रमांकावर आहे. *
2 points
Captionless Image
26. लाल रंगाचे मासे किती आहेत? *
2 points
Captionless Image
27. पिवळ्या रंगाचे मासे किती आहेत? *
2 points
Captionless Image
28. जांभळ्या रंगाचे मासे किती आहेत? *
2 points
Captionless Image
29. वर्षाच्या सुरुवातीपासून पाचवा इंग्रजी महिना कोणता ? *
2 points
Captionless Image
30. भारतीय वर्षाच्या सुरुवातीपासून सातवा महिना कोणता ? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.