४. गवतफुला रे ! गवतफुला !
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) माळावर पतंग उडवताना लहान मुलाला काय दिसले? *
2 points
2) कवीने रंगरंगुल्या, सानसानुल्या कोणाला म्हटले आहेत? *
2 points
3) कवी पतंग कोठे उडवीत होता? *
2 points
4) अंगाईचे गीत कोण गात आहे?   *
2 points
5) कवीला कोणाचा 'लळा' लागला आहे? *
2 points
6) कवीने गवतफुलाला कशावरती हसत झुलताना पाहिले आहे? *
2 points
7) गवतफुलाच्या परागाचा रंग कोणता आहे? *
2 points
8) कवीला गवतफुलाला काय शिकवायचे आहे? *
2 points
9) गवतफुलाला पाहून मुलाला  कोणत्या गोष्टीचा विसर पडला? *
2 points
10) गवतफुलाचे कपडे घालून कवीला कोणाची फसगत करायची आहे? *
2 points
11) समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. *
5 points
गाणे
वारा
रात्र
आकाश
पवन
रजनी
गीत
नभ
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.