इयत्ता सातवी, गणित,15.सांख्यिकी
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
दिलेल्या महितीत एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची......म्हणतात *
2 points
वारंवारतांची बेरीज कोणत्या अक्षराने दखवितात. *
2 points
पहिल्या स्तंभात प्राप्तांक .......क्रमाने लिहावेत. *
2 points
या सारणीत .....स्तंभ असतात. *
2 points
दिलेल्या सांख्यिकी माहितीला.......असे म्हणतात. *
2 points
सामग्रीतील प्रत्येक नमुन्याला .......म्हणतात. *
2 points
एका शहरामध्ये एक आठवड्यात पडलेला पाऊस मिमी मध्ये दिला आहे. त्यावरून आठवडयाची पावसाची सरासरी काढा? *
2 points
शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खादयपदार्थांचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री 960, 830, 945, 800, 847, 970 याप्रमाणे आहे, तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली ? *
2 points
एका शेतकऱ्याने पशुखादयाची पोती आणली. त्यांची वजने किग्रॅमध्ये पुढे दिली आहेत, तर पोत्यांचे सरासरी वजन काढा : 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8. *
2 points
विदर्भात 5 वर्षांत पडलेल्या पावसाची नोंद पुढे दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षांतील सरासरी काढा : 900 मिमी, 650 मिमी, 450 मिमी, 733 मिमी, 400 मिमी. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.