JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
शिक्षक मंच सातारा - पाचवी शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका
श्रीमती लीना मारुती पोटे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर (कोर्टी), कोर्टी तालुका कराड जिल्हा सातारा
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी
विषय - मराठी
घटक - वचन
दिनांक - 30/07/2023
गुण - 20
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
प्रश्न 1 व 2 दिलेल्या नामांचे अचूक अनेकवचन ओळखा.
प्र. 1. घर
*
2 points
1) घरी
2) घरात
3) घरून
4) घरे
प्र.2. दिलेल्या नामांचे अचूक अनेकवचन ओळखा.
तलवार
*
2 points
1) तलवारा
2) तलवारी
3) तलवारे
4)तालावारी
प्र. 3 व 4 दिलेल्या नामाचे योग्य एकवचनी रूप ओळखा.
प्र.3. वारुळे
*
2 points
1) वारूळा
2) वारुळे
3) वारूळी
4) वारूळ
प्र. 4. दिलेल्या नामाचे योग्य एकवचनी रूप ओळखा.
दगड
*
0 points
1) दगडे
2) दगड
3) दगडी
4) दगडा
प्र.5. व 6. दिलेल्या शब्दांमधून एकवचनी शब्द शोधा.
*
2 points
1) रांगा
2) माणसे
3) गोळी
4) इमारती
प्र.6. दिलेल्या शब्दांमधून एकवचनी शब्द शोधा.
*
2 points
1) विळा
2) भाषणे
3) दरवाजे
4) चटया
प्र. 7. व 8. दिलेल्या शब्दांमधून अनेकवचनी शब्द ओळखा.
*
2 points
1) खोली
2) घारी
3) रांगोळी
4) वही
प्र. 8. दिलेल्या शब्दांमधून अनेकवचनी शब्द ओळखा.
*
2 points
1) दिवे
2) कपडा
3) रस्ता
4) पंखा
प्र. 9 वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनांचे रूप लिहा.
1) अनिताला तिच्या बाबांनी -------------------आणला.
*
2 points
1) वही
2) पुस्तके
3) पेन
4) पिशवी
प्र. 10. खालील शब्दगटातील निश्चितपणे अनेकवचनी असणारा शब्द ओळखा.
*
2 points
1) आंबे
2) नारळ
3) अननस
4) फणस
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. -
Terms of Service
-
Privacy Policy
Does this form look suspicious?
Report
Forms
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report