भागाकार भाग  2/चौथी /गणित /Math 4 th
इयत्ता चौथी        गुण : २०         प्रश्न :  १०
चाचणी सोडवा व  view score बटन दाबून मिळालेले गुण बघा .स्क्रीन शॉट काढून शिक्षकांना पाठवा .
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव लिहा :
पुढील  भागाकार   करा .   ५६   ÷    ८ *
उभी मांडणी करून वहीवर भागाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
पुढील  भागाकार   करा .   ५२   ÷    ४ *
उभी मांडणी करून वहीवर भागाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
पुढील  भागाकार   करा .   ७०   ÷    ७ *
उभी मांडणी करून वहीवर भागाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
पुढील  भागाकार   करा .   ७२   ÷    ९ *
उभी मांडणी करून वहीवर भागाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
पुढील  भागाकार   करा .   ५०   ÷    ५ *
उभी मांडणी करून वहीवर भागाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
पुढील  भागाकार   करा .   ५०   ÷    ० *
उभी मांडणी करून वहीवर भागाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
पुढील  भागाकार   करा .   ४०   ÷    २ *
उभी मांडणी करून वहीवर भागाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
एका पेनाची  किंमत ५  रु. आहे,तर ३५ रु. यात  किती पेन येतील  ? *
उभी मांडणी करून वहीवर गुणाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
तांदुळाच्या एका लहान पोत्याची किंमत २५ रु.आहे तर २२५ रु. यात किती  पोती येतील ? *
उभी मांडणी करून वहीवर गुणाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
प्रत्येकी १० रु. प्रमाणे ५०० रुपयात किती  मुलांची फी जमा करता येईल  ? *
उभी मांडणी करून वहीवर गुणाकार करा व योग्य उत्तराला निवडा .
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.