Scholarship Exam Test Series कार्यात्मक व्याकरण
स्कॉलरशिप अभ्यास टेस्ट सिरीज इयत्ता पाचवी 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
सामान्य नाम ओळखा. *
2 points
नामा ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना --------- असे म्हणतात. *
2 points
त्याने त्याची वही शाळेत आणली.  (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.) *
2 points
तुला आणखी पैसे हवे आहे का? ( सर्वनाम ओळखा ) *
2 points
मी आणि त्याने खूप अभ्यास केला. (या वाक्यात किती सर्वनामे आली आहेत ?) *
2 points
खालील पर्यायातील सर्वनाम नसलेला शब्द ओळखा. *
2 points
आम्ही उद्या त्याच्या घरी जाऊ. (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.) *
2 points
आपण सागरच्या घरी अभ्यासाला जाऊ.( सर्वनाम ओळखा.) *
2 points
विशेष नाम नसणारा पर्याय ओळखा. *
2 points
सामान्य नाम नसणारा पर्याय ओळखा. *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
भाववाचक नसणारा पर्याय ओळखा *
2 points
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला --------- असे म्हणतात. *
2 points
सागर हुशार मुलगा आहे. (विशेषण ओळखा) *
2 points
दिवाळीच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले. (विशेषण ओळखा.) *
2 points
विशेषण नसणारा पर्याय निवडा. *
2 points
विशेषण नसणारा पर्याय निवडा. *
2 points
भित्रा ससा जोरात पळत होता. (विशेषण ओळखा.) *
2 points
वाक्यात क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला --------- असे म्हणतात. *
2 points
शब्दाच्या कोणत्या जाती वरून काळ ओळखतात? *
2 points
तेजस आता जाईल. (काळ ओळखा) *
2 points
आई स्वयंपाक करत आहे. (काळ ओळखा) *
2 points
आपण सर्वजण शाळेत जाऊ. (काळ ओळखा.) *
2 points
महेश खूप छान खेळतो. ( या वाक्याचे भविष्यकाळ वाक्य निवडा.) *
2 points
सचिन ही स्पर्धा जिंकणारच! ( या वाक्याचा काळ ओळखा.) *
2 points
मी अभ्यास करीन. (काळ ओळखा.) *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
नाम व सर्वनाम यावरून वेगळा शब्द ओळखणे.
2 points
त्याने त्याची वही शाळेत आणली. (या वाक्यातील सर्वनाम ओळखा.) *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
क्रियापद आणि सर्वनाम यावरून वेगळा शब्द ओळखा.
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
सर्वनाम आणि विशेषण यावरून वेगळा शब्द ओळखा.
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
विशेषण आणि क्रियापद यावरून वेगळा शब्द ओळखा.
2 points
विशेषण नसणारा पर्याय निवडा. *
2 points
विशेषण नसणारा पर्याय निवडा. *
2 points
भित्रा ससा जोरात पळत होता. (विशेषण ओळखा) *
2 points
पुढील पैकी नाम ओळखा. *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
गातो छान वैष्णव. (या वाक्यातील क्रियापद ओळखा.) *
2 points
सार्थक दररोज शाळेत येतो आणि पुस्तक वाचतो.
(या वाक्यात नामांची संख्या किती आहे?)
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.