इयत्ता सहावी , मराठी , प्रथम सत्र संकलित मूल्यमापन

सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :https://www.eabhyas.in/
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
कोण ते लिहा .  बारा महिने फुललेली -
1 point
Clear selection
पुढील शब्दासाठी मराठी शब्द लिहा .    सेंटर -
1 point
Clear selection
एका वाक्यात उत्तरे लिहा .कवितेतील मुलाची गवतफुलांची भेट कुठे झाली ?
1 point
Clear selection
एका वाक्यात उत्तरे लिहा .काय जगात पसरावे असे कवीला वाटते ?
1 point
Clear selection
पुढील वाक्यात मोकळ्या जागी कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषण पैकी योग्य विशेषण लिहा .     सूर्याच्या . . . . . .किरणांनी जमिनीला स्पर्श केला .
1 point
Clear selection
फक्त नाव लिहा .    रामेश्वरपुरममधील वृत्तपत्राचा वितरक -
1 point
Clear selection
योग्य जोड्या लावा .
3 points
दुर्बिण
विमान
वाफेचे इंजिन
गॅलिलिओ
जेम्स वॅट
राईट बंधू
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा .   प्रतिकूल x
1 point
Clear selection
समानार्थी शब्द लिहा .   अंतरंग -
1 point
Clear selection
एका वाक्यात उत्तर लिहा .वारली चित्रकार आणि पाकळ्या आकारांतून काय घेतले ?
1 point
Clear selection
दिलेल्या विशेषण पैकी योग्य विशेषण निवडा .     बाबांनी विचारले , " . . . . . .वेळ कुठे होतास ?
1 point
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा .   मूळ X
1 point
Clear selection
एका वाक्यात उत्तरे लिहा .लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते वाटते ?
1 point
Clear selection
समानार्थी शब्द लिहा .  वसुधा -
1 point
Clear selection
फक्त नाव लिहा .   भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान -
1 point
Clear selection
रात्री फुलणारी फुले -
1 point
मोकळ्या जागी पर्यायातून योग्य विशेषण लिहा .    मी खाल्लेली संत्री .......होती .
1 point
Clear selection
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा .   निश्चय दांडगा असणे -
1 point
Clear selection
समानार्थी शब्द लिहा .   सावध -
1 point
ओळखा पाहू .   पाय आहेत ;पण चालत नाही -
1 point
Clear selection
कोण ते लिहा .   निशिगंधाचे दुसरे नाव -
1 point
Clear selection
एका वाक्यात उत्तरे लिहा .कवीला कोणाच्या रूपात आई दिसते ?
1 point
Clear selection
समानार्थी शब्द लिहा .   रमणीय -
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.