विशेषण आणि विशेषणाचे प्रकार
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name
कंसात दिलेल्या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
सारिकाने( लालभडक) बांगड्या खरेदी केल्या. *
2 points
तिने ( मलमली )वस्त्र परिधान केले होते. *
2 points
 छत्रपती शिवाजी महाराजांनी ( प्रचंड) किल्ले बांधले. *
2 points
आईने (गोड) गुलाबजाम आणले. *
2 points
मायाने (सुवासिक) फुलांचा गजरा बनवला. *
2 points
माझ्या वर्गात कल्पनाच्या वर्गातील मुलां पेक्षा ( दुप्पट )मुले आहेत. *
2 points
शहरांमध्ये ( उंच )इमारती पाहायला मिळतात. *
2 points
बाबांनी (लबाड) लांडग्याची गोष्ट सांगितली. *
2 points
शबरीने (आंबट) बोरे वेगळी काढली. *
2 points
मुग्धाला (सात) भाषा येतात.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.