6 वी गणित - 9 - मसावि लसावि
अधिक चाचणी आणि अभ्यासासाठी website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा ...
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
45 ला 5 भागल्यावर बाकी शून्य येते म्हणून 5 हा 45 चा .........आहे. व 45 ही संख्या 5 ने .........आहे. *
2 points
 65 ला 9 ने भागल्यावर बाकी शून्य येते नाही म्हणून येथे 9 हा 65चा भाजक आहे, परंतु .............नाही. तसेच 65 ही संख्या 9 ने ...... नाही *
2 points
36 चा  विभाजक ............... आहे *
2 points
35 चा  विभाजक ............... आहे *
2 points
100 चा  विभाजक ............... आहे *
2 points
9 व 15 चा लसावि : *
2 points
2, 3 व 5 चा लसावि :
2 points
Clear selection
3 व 4 ने विभाज्य अशी सर्वांत लहान संख्या कोणती ? *
2 points
15 हा 135 चा विभाजक आहे काय ? *
2 points
पुढील संख्यांचा मसावि काढा: 49,56 *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.