सराव चाचणी क्र.10 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
İlerleme durumunu kaydetmek için Google'da oturum açın Daha fazla bilgi
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} आठ मीटर कापडाची किंमत 152 रुपये आहे तर दहा मीटर कापडाची किंमत किती ?
2 puan
Seçimi temizle
2} सातशे पंचेचाळीस ही संख्या अंकात कशी लिहाल?
2 puan
Seçimi temizle
3} योग्य चिन्हाचा वापर करा?
2 puan
Başlıksız Resim
Seçimi temizle
4} 69 च्या पुढची चारच्या टप्प्याने येणारी पाचवी संख्या कोणती ?
2 puan
Seçimi temizle
5) अ + अ = २८  ,  ब + ब = ३२ ; तर अ + ब = ?
2 puan
Seçimi temizle
6} सर्वात मोठी तीन अंकी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी?
2 puan
Seçimi temizle
7}  एक ते शंभर या संख्यांमध्ये दशक स्थानी ७ हा अंक असलेल्या किती विषम संख्या आहेत?
2 puan
Seçimi temizle
8} ५००० मिलिलीटर = किती लीटर ?
2 puan
Seçimi temizle
9} खालील आकृतीचा किती भाग रंगवलेला नाही?
2 puan
Başlıksız Resim
Seçimi temizle
10} खालील आकृतीत एकूण चौकोन किती आहेत?
2 puan
Başlıksız Resim
Seçimi temizle
Gönder
Formu temizle
Google Formlar üzerinden asla şifre göndermeyin.
Bu içerik Google tarafından oluşturulmamış veya onaylanmamıştır.