JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
11th CET Practice Question Paper no.6
Learning With Smartness
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
वेगळा शब्द निवडा. दाजीपुरा ,जायकवाडी ,सागरेश्वर ,ताडोबा
*
2 points
ताडोबा
सागरेश्वर
दाजीपुरा
जायकवाडी
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखन ..........यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
*
2 points
राजेंद्र लाल मिश्र
काशी प्रसाद जयस्वाल
विष्णुशास्त्री चिपळूणकर
रमेश चंद्र मजुमदार
भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा व प्रदर्शित करण्याचा मान या .......राज्याकडे जातो.
*
2 points
पश्चिम बंगाल
उत्तर प्रदेश
महाराष्ट्र
यापैकी नाही
प्राचीन ऑलंपिक खेळाची स्पर्धा...... या ग्रीक शहरात घेतली जात असे.
*
2 points
इटली
ऑलिंपिया
रोम
यापैकी नाही
चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
उत्तर भारत---- कथ्थक
महाराष्ट्र---- लावणी
तामिळनाडू -----भरतनाट्यम
केरळ----- कुचीपुडी
निवडणूक आयुक्तांची नेमणूक .... ..करतात.
*
2 points
पंतप्रधान
मुख्य न्यायाधीश
राष्ट्रपती
लोकसभा सभापती
सांस्कृतिक वारसा हा ....असतो .तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो.
*
2 points
नैसर्गिक
भौगोलिक
मानव निर्मित
यापैकी नाही
महात्मा गांधी विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी........ लोकशाहीची कल्पना मांडली.
*
2 points
समाजवादी
राजकीय
मोठी
पक्षविरहित
भारतातील....... राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.
*
2 points
राजकीय पक्ष
नागरिक
ज्येष्ठ नागरिक
न्यायालय
भारतात मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आली याचे अनेक काय झाले. याबाबत अयोग्य विधान ओळखा
*
2 points
अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांचा पाठिंबा यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले.
भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.
स्वतंत्र भारतातील नव्या युवावर्गाला यामुळे राजकीय अवकाश प्राप्त झाले.
हा बदल गुणात्मक व संख्यात्मक आहे.
लक्षद्वीप बेटे प्रवाळाची...... आहे तर अंदमान समुहातील बेटे...... बेटे आहेत.
*
2 points
कंकणद्वीपे ,ज्वालामुखीय
ज्वालामुखीय ,कंकणद्वीपे
मोठी, छोटी
यापैकी नाही
.........हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे..
*
2 points
पिको दी नेब्लीना
ॲमेझॉन
पॅराग्वे
यापैकी नाही
ब्राझीलचा मध्य व पश्चिम विभाग हा ... . . . लोकसंख्येचा आहे.
*
2 points
कमी
जास्त
मध्यम
यापैकी नाही
ब्राझील देशाने देशातील लोकसंख्या वितरणातील असमतोल कमी करण्यासाठी ....या धोरणाला प्रोत्साहन दिले आहे.
*
2 points
पश्चिमेकडे चला
शिक्षण घ्या
विकास करा
यापैकी नाही
6)ब्राझील देशाच्या हवामानात विविधता आढळते . कारणे खाली दिली आहेत. (यातील चुकीचा पर्याय निवडा.)
*
2 points
ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे.
येथे जास्त पाऊस पडतो.
येथे जंगल अधिक आहे.
यापैकी नाही.
अफगणिस्तान भारताच्या कोणत्या दिशेला आहे?
*
2 points
ईशान्य
नैऋत्य
वायव्य
आग्नेय
पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे चंद्र आणि कृत्रिम उपग्रह पृथ्वीवर पडत नाही कारण____
*
2 points
ते खूप जवळ असतात.
गुरुत्वीय बल त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.
चंद्र आणि कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे
यापैकी नाही
अ) 'ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र' ही चक्रीय अभिक्रिया या सर हेन्झ क्रेब यांनी शोधली. ब) या शोधासाठी त्यांना 1953 चा नोबेल पुरस्कार मिळाला.
*
2 points
दोन्ही विधाने चूक आहे
फक्त विधान क्रमांक अ चूक आहे
फक्त विधान क्रमांक ब चूक आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत
सुत्री पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत .......पूर्णपणे नाहीसे होते.
*
2 points
पेशीभित्तिका
तंतूकणिका
रिक्तिका
केंद्राकावरण
वेगळा शब्द ओळखा. कीटक ,अमिबा, मासे ,बेडूक, पक्षी
*
2 points
कीटक
अमिबा
बेडूक
पक्षी
मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे......
*
2 points
आधुनिक आवर्तसारणी
मेंडेलिव्हची आवर्तसारणी
यापैकी नाही
पृथ्वीच्या वातावरणातील .....वायूचा थर सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टी चे संरक्षण करतो.
*
2 points
ओझोन
कार्बन डाय-ऑक्साइड
हायड्रोजन
यापैकी नाही
कुंडला ची दोन टोके R1 व R2 या दोन विद्युत वाहक काड्यांना .....ब्रश मार्फत जोडलेली असतात.
*
2 points
हायड्रोजन
विद्युत
कार्बन
यापैकी नाही
इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करणे या प्रेरक शक्तीने धातु इलेक्ट्रॉन ....... तर अधातू इलेक्ट्रॉन .......अभिक्रियेमध्ये भाग घेतात
*
2 points
स्विकारून , गमावून
गमावून ,स्वीकारून
यापैकी नाही
10kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30°c पासून 100°c पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल?
*
2 points
600kcal
700 kcal
1000kcal
300 kcal
युरेनियम 235 यां अणुवर .....चा मारा केला असता त्याचे रुपांतर युरेनियम 236 या समस्थानिक होते.
*
2 points
प्रोट्रोन
इलेक्ट्रॉन
न्यूट्रॉन
यापैकी नाही
पर्यावरण विषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची -------- स्थापना मध्ये करण्यात आली आहे.
*
2 points
2005
2010
1990
2000
------ या दोषांमध्ये मानवी डोळा दूर च्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.
*
2 points
निकट दृष्टिता myopia
दूरदृष्टिता hypermetropia
वृद्ध दृष्टिता Prebyopia
यापैकी नाही
दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत उंची यांच्या -------- च्या गुणोत्तरा एवढे असते
*
2 points
भागाकार
वजाबाकी
बेरीज
गुणाकार
काटकोन त्रिकोणात -------- चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरीज इतका असतो.
*
2 points
पाया
उंची
कर्ण
यापैकी नाही
वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड ------- असतात.
*
2 points
भिन्न
नैकरेषीय
एकरूप
एकरेषीय
खालील अंकगणिती श्रेढी चे 21वे पद काढा. 6, 2, -2, -6, -10
*
2 points
-74
74
-82
82
खालील सूत्र कशाचे आहे?
*
2 points
वृत्तचिती च्या वक्र पृष्ठभागाचे पृष्ठफळ
वृत्तचीतीचे एकूण पृष्ठफळ
इष्टिकाचितीचे पृष्ठफळ
इष्टिकाचितीचे घनफळ
Did she actually go to the school?( Identify the kind of sentence.)
*
2 points
Imperative sentence
Assertive sentence
Affirmative sentence
Interrogative sentence
---------- she walked in everyone began tapping
*
2 points
No sooner
As soon as
No sooner as
No sooner that
This story is interesting. ( Identify the kind of sentence.)
*
2 points
Interrogative sentence
Imperative sentence
Assertive sentence
Affirmative sentence
Sonam had a little brother whom she loved. ( Identify the adjective in the sentence.)
*
2 points
whom
little
brother
she
Soham does the job well,-------------?
*
2 points
don't he
do he
doesn't he
does he
I have read ------ Ramayan in English. (Choose correct article.)
*
2 points
the
a
an
No article
Choose the correct form of the verb to complete the sentence.
Monali -------- an essay yesterday.
*
2 points
writes
wrote
write
writing
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report