NMMS विषय गणित घटक : समांतर रेषा 
Sign in to Google to save your progress. Learn more
शाळेचे नाव 
सोबतच्या आकृतीत रेख MN || रेख BC. त्रिकोण ABC हा समद्रिभुज काटकोन त्रिकोण आहे. तर माप कोण x =किती ?
2 points
Captionless Image
Clear selection
समांतर रेषांना एका छेदीकेने छेदले असता तयार होणारे आंतर कोन कसे असतात ?
2 points
Clear selection
एकाच प्रतलात असनाऱ्या परंतु एकमेकांना न छेदनाच्या रेषांना______________म्हणतात .
2 points
Clear selection
ज्या जोडीतील कोणाच्या छेदिकेवारील भुजा एकाच दिशा दर्शवितात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात ती कोणत्या कोनाची जोडी असते ?
2 points
Clear selection
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलेअसता तयार होणाऱ्या आंतरकोनाची बेरीज कितीअसते ?
2 points
Clear selection
छेदले असता बाहेरील आंतरकोन किती तयार होतील ?
2 points
Clear selection
विद्यार्थी नाव 
दोन समांतर रेषांना एका छेदेकिने छेदले असता किती कोन तयार होतात ?
2 points
Clear selection
सोबतच्या आकृतीत रेख DE II रेख BC. जर m< ACB = 60°,m<AMD = 110,° तर m<BAC= ? 
2 points
Captionless Image
Clear selection
ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेस ती जोडी कोणती असते ?
2 points
Clear selection
दोन समातर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आतील अंतरकोन किती तयार होतील ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.