शब्दकोश - इयत्ता 8 वी मराठी बालभारती  - पृष्ठ क्र 89, स्थूलवाचन व MCQ स्वाध्याय
आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या   Submit    निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी   View Score   अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck
Sign in to Google to save your progress. Learn more
आपण आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहून स्वाध्याय सोडवू शकता *
1- ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचाअर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास ------- असे म्हणतात. *
2 points
2- जर कोश म्हणजे 'संग्रह' तर शब्दकोश म्हणजे काय *
2 points
3- एखादया भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला ‘शब्दसंग्रह' Glossary असे म्हणतात; तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह, विशिष्ट रचनापद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला काय म्हणतात. *
2 points
4- कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना ------------केलेली असते *
2 points
5- जर अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते तर अशी योजना करताना काय विचारात घेतलेले असते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.