1.इतिहास म्हणजे काय (online test)
सूचना :
१) प्रश्न नीट वाचा समजून घ्या आणि सोडवा
२) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक
३) पुन्हा पुन्हा या प्रश्नांचा सराव करा .

www.mazaabhyas.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शस्त्र ......... *
2 points
'थोड्या वेळापूर्वी' , काल हे शब्द  .......... हा काळ दर्शवतात . *
2 points
वर्तमानकाळ दर्शवणारे शब्द निवडा. *
2 points
Required
भूतकाळ म्हणजे ? *
2 points
भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला .......... असे म्हणतात. *
2 points
.......... हे सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते.
2 points
Clear selection
प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे हे ठरवणे सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य नाही. *
2 points
इतिहास केवळ .......... च्या आधारे लिहिला जात नाही. *
2 points
इतिहासाच्या साधनांचे किती प्रकार पडतात. *
2 points
इतिहास .......... घटनांचा अभ्यास करतो.
2 points
Clear selection
.............. कृतींवर भविष्यकाळ अवलंबून असतो. *
2 points
गावाच्या विकासात अडथळा केव्हा निर्माण होतो? *
2 points
माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामुहिक कृतींच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावर निर्माण होते.
2 points
Clear selection
.......... च्या अभ्यासासामुळे मानवी समाजच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते.
2 points
Clear selection
चुकीचे विधान निवडा *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.