सांकेतिक भाषा अक्षरांसाठी अंकांचा वापर
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1. एका सांकेतिक भाषेत PEN =372, RUN = 745, व PUT = 529. अक्षरांचा आणि अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. या सांकेतिक भाषेत TRUE हा शब्द कसा लिहाल? *
2 points
2. एका सांकेतिक भाषेत A = 6 आणि B = 3 असे लिहितात, तर A × B - A ÷ B = ? *
2 points
3. एका सांकेतिक भाषेत HEN =123, TOP = 456, CAR = 789. तर HAT = ? *
2 points
4. एका सांकेतिक भाषेत सकल = 103, रपण = 427, कपल = 231. अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. तर या भाषेत सरपण = ? *
2 points
5. एका सांकेतिक भाषेत कळस हा शब्द 931 असा लिहितात. तर या सांकेतिक भाषेत सकळ हा शब्द कसा लिहाल? *
2 points
6. एका सांकेतिक भाषेत अहमदनगर हा शब्द  1234567 असा लिहितात. तर या सांकेतिक भाषेत हरदम हा शब्द कसा लिहाल? *
2 points
7. एका सांकेतिक भाषेत Q = 2, S = 4, W = 8 तर W ÷ Q - S या पदाची किंमत काय होईल? *
2 points
8. एका सांकेतिक भाषेत A= 2, B=3, C=4 तर या भाषेत हा शब्द कसा लिहाल? *
2 points
9. एका सांकेतिक भाषेत कवन हा शब्द 305 आणि रमल हा शब्द 627 असा लिहितात. तर त्या भाषेत लवकर हा शब्द कसा लिहाल? *
2 points
10. एका सांकेतिक भाषेत अभय = 987, भरत = 618, तयज = 762. या सांकेतिक भाषेत अरज = ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.