इ. 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 36.
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा  सराव चाचणी
इयत्ता : 5 वी
  परीक्षेचे माध्यम: मराठी
🔻पेपर- 2
• इंग्रजी
• बुद्धिमत्ता

•शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लिंक पाठवणे.  
• प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील.
• सदर सराव चाचण्या परत परत सोडविता येतील.
• चाचणी सोडविली की view score वर click केल्यावर गुण समजतील.

Sign in to Google to save your progress. Learn more
आपले संपूर्ण नाव: *
शाळा -
जिल्हा निवडा *
इयत्ता 5 वी पेपर 2 : English व बुद्धिमत्ता
1)  पुढे दिलेल्या शब्दांत 'U'या स्वराचा वेगळा उच्चार कोणत्या शब्दात आहे? *
2 points
2)  Select the odd word from given words *
2 points
3)  Which of the given picture is related to the action word 'jump' *
2 points
4)  प्राणी व त्यांची पिल्ले यांची योग्य जोडी निवडा. Choose the correct pair of animal and its young one. *
2 points
5)  Look at the pictures and choose the correct word of comparison: (चित्र पहा व पर्यायातील तुलना दर्शवणारे योग्य शब्द निवडा.).                                                    as.............................as........................ *
2 points
Captionless Image
6)  गटात न बसणारा शब्द ओळखा.                          दूरध्वनी    दूरचित्रवाणी    मासिक     वृत्तपत्र                   *
2 points
 7)  गटात न बसणारे पद ओळखा                                      3(91)4,            2(36)3 ,        5(133)2 ,   4(189)5 *
2 points
8)  नीता पश्चिमेला 18 किमी गेली .नंतर दक्षिणेला 11.5 कीमी गेली .त्यानंतर पूर्वेला 6.5 कीमी . गेली त्यानंतर उत्तरेला 11.5 कीमी जाऊन थांबली. तर ती मूळ ठिकाणांपासून किती किमी अंतरावर आहे ? *
2 points
9)  मंदारचा जन्म सात जुलै 2007 ला शनिवारी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल ? *
2 points
10)  चिमणी : नाम : : गेला : *
2 points
11)  एका वर्षी 15 ऑगस्टला सोमवार होतात तर त्याच वर्षातील सहा सप्टेंबर कोणत्या वारी येईल ? *
2 points
12)  भारतीला आर्या पेक्षा अधिक पण सिद्धीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेली पेक्षा जास्त गुण मिळाले तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले? *
2 points
13)  कवायती साठी जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुले प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत 25 मुले असतील तर मैदानावरील कवायती साठीच्या सर्व मुलांची संख्या किती ? *
2 points
14)  संतोष पूर्वेकडे पाठ करून उभा आहे तो त्याच्या उजव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल ? *
2 points
15) 5 : 12 : :6 : ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.