श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ, वारणानगर संचलित शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरशी संलग्न यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर नॅक पुनर्मूल्यांकन अ
नमस्कार विद्यार्थ्यानो, 'नव मानवा साकारू हाच शिक्षणाचा महामेरू' हे ब्रीद घेऊन वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांनी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाची स्थापना केली. वारणा परिसराचा सहकाराबरोबर शैक्षणिक विकास व्हावा या पवित्र आणि उदात्त हेतूने या शिक्षण मंडळांतर्गत विद्यार्थ्यांना 'केजी टू पीजी' पर्यंतचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. शैक्षणिक वर्ष २०२१- २०२२ करिता यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर मध्ये इयत्ता १२ वी व्यवसाय अभ्यासक्रम (H.S.V.C.) या शाखेत प्रवेश नोंदणी सुरु आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपली नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा.
-------------------------------------------------
प्रवेश अर्ज (कनिष्ठ महाविद्यालय)
-------------------------------------------------
महत्त्वाची सूचना :-
-------------------------------------------------
प्रवेश फॉर्म भरतेवेळी ई- मेल आवश्यक आहे.
(कनिष्ठ महाविद्यालय) इयत्ता बारावी करीता
व्यवसाय अभ्यासक्रम (H.S.V.C.) शाखा प्रवेशा करीता
फॉर्म काळजीपूवर्क भरावा व सबमिट करावा.
------------------------------------------------
प्रवेशासाठी संपर्क
प्रो. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर प्राचार्य 9156724545
श्री. बी जे लाडगावकर, प्रबंधक 7798885191
--------------------------------------------------
प्रा. डी एस पोवार , समन्वयक कनिष्ठ व्यवसाय अभ्यासक्रम विभाग 8975892424
---------------------------------------------------
Email *
प्रति मा. प्राचार्य,यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय,वारणानगर मी आपल्या महाविद्यालयात बारावी या वर्गात माझ्या व माझ्या पालकांच्या इच्छेनुसार प्रवेश घेऊ इच्छितो/इच्छिते.माझ्या संबंधित तपशीलवार माहिती खालील प्रमाणे
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (देवनागरी - आडनाव प्रथम)
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव (इंग्रजी- कॅपिटल लेटर्स)
कायमचा पत्ता
विद्यार्थ्याचा फोन नंबर(व्हाट्सअप) *
आधार कार्ड क्रमांक
शाळेतील नोंदीप्रमाणे जन्मदिनांक
धर्म - जात/पोटजात
जात - संवर्ग
Social Reservation :-
वडिलांचे/पालकांचे पूर्ण नाव
वडिलांचा/पालकांचा संपर्कासाठी फोन नंबर
आईचे नाव
पूर्वीच्या परीक्षेचा तपशील
इयत्ता ११ वी (माहिती बिनचुक भरावी)
शाळा व महाविद्यालय नाव
शैक्षणिक वर्ष
केंद्र व आसन क्रमांक
मिळालेले एकूण गुण
टक्केवारी
शाळा व महाविद्यालचाचा शेरा
व्यवसाय अभ्यासक्रम (H.S.V.C.) शाखा
प्रवेशासाठी संपर्क प्रा. डी एस पोवार , समन्वयक कनिष्ठ व्यवसाय अभ्यासक्रम विभाग 8975892424
इयत्ता बारावी
आवश्यक विषय
Clear selection
ऐच्छिक विषयासाठी खालीलपैकी एक गट निवडावा . वाणिज्य किंवा कृषी(अँग्रीकल्चर) गट
महत्त्वाची सूचना :- वाणिज्य किंवा कृषी(अँग्रीकल्चर) गटातील निवडलेल्या एका ऐच्छिक विषयाचे प्रत्येकी तीन पेपर्स असतील
Clear selection
प्रवेश कमिटीचा शेरा
A copy of your responses will be emailed to the address you provided.
Submit
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy