मराठी नाम  Practice set 02
मराठी भाषा ही एक सुंदर भाषा आहे . तसेच महाराष्ट्रातील विविध खात्यांतर्गत होणाऱ्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने या विषयावर प्रश्न विचारले जातात . प्रश्नमाला या Website वर या विषयावर Practice म्हणून प्रश्न दिलेले आहेत जे की आपल्या ज्ञानात भर पाडेल तसेच मराठी व्याकरणाचा, प्रश्नाच्या स्वरुपात अभ्यास पण होईल.
Sign in to Google to save your progress. Learn more

1) 'भाववाचक नाम' ओळखा.

1 point
Clear selection

2) ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो, त्यांना............म्हणतात.

1 point
Clear selection

3) नामाचा प्रकार ओळखा. 'समुद्र'

1 point
Clear selection

4) शब्दजाती बदलून वाक्य लिहा.

श्रीमंत - माणसांना गर्व असतो. (विशेषणाचे नाम करून लिहा.)

1 point
Clear selection

5) "प्रामाणिकपणा' हे ..... आहे.

1 point
Clear selection

6) नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

1 point
Clear selection

7) 'समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे?

1 point
Clear selection

8) 'या वयात तुला असे बोलणे शोभत नाही ?'  या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

1 point
Clear selection

9) भाववाचक नाम ओळखा.

1 point
Clear selection

10) ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा बोध होतो. त्या नामास काय म्हणतात ?

1 point
Clear selection

11) 'सामान्यनाम' ओळखा ?

1 point
Clear selection

12) खालीलपैकी 'भाववाचक नाम' ओळखा?

1 point
Clear selection

13) सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा विकारी शब्द......कोणता ?

1 point
Clear selection

14) भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.

1 point
Clear selection

15) खालील दिलेल्या शब्दातून

'भाववाचक नाम' ओळखा.

1 point
Clear selection

16) खाली दिलेल्या शब्दांपैकी 'विशेषनाम' ओळखा.

1 point
Clear selection

17) 'प्रामाणिकपणा' हे कोणते नाम आहे ?

1 point
Clear selection

18) पुढील शब्दाची जात ओळखा. गरिबांना कोणीही मदत करत नाही.

1 point
Clear selection

19) खालीलपैकी कोणता शब्द 'सामान्यनाम' आहे ?

1 point
Clear selection

20) पुढील शब्दाची जात ओळखा. तुला या वयात आता तरी असे बोलणे शोभत नाही.

1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.