2. सूर्य, चंद्र व पृथ्वी | सातवी भूगोल | ऑनलाईन टेस्ट  
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सातवी
विषय - भूगोल
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
१. चंद्र आपल्या असा भोवती फिरतो याला काय म्हणतात? *
2 points
२. चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो त्याला चंद्राची कोणती गती म्हणतात? *
2 points
३. चंद्राची परिवलन गती व परिभ्रमण गती यांचा कालावधी कसा असतो? *
2 points
४. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. *
2 points
५. चंद्राची परिभ्रमण कक्षा....... आहे. *
2 points
६. चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात? *
2 points
७. चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात? *
2 points
८. पौर्णिमेदिवशी चंद्र-सूर्याच्या कोणत्या दिशेला असतो? *
2 points
९. शुद्ध व वद्य अष्टमी च्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये किती अंशाचा कोण होतो? *
2 points
१०. चंद्र प्रत्येक परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला किती वेळा छेदतो? *
2 points
११. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते काय होते? *
2 points
१२. कोणत्या सूर्यग्रहणात चंद्राच्या सावलीमुळे सूर्यबिंबाचा काही भागच झाकला जातो. *
2 points
१३. कोणत्या सूर्यग्रहणात पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते? *
2 points
१४. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणामार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे चंद्र पुर्णपणे झाकला जाऊन....... होते. *
2 points
१५. चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे..... चंद्रग्रहण होते. *
2 points
१६. सूर्य ग्रहण अमावस्येला होते, पण प्रत्येक आमावस्येला होत नाही. *
2 points
१७. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? *
2 points
१८. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेला होते. *
2 points
१९. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? *
2 points
२०. सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. *
2 points
२१. पृथ्वीवरून पाहता जेव्हा चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला.....म्हणतात. *
2 points
२२. खालीलपैकी चंद्रग्रहणाची कोणती स्थिती बरोबर आहे? *
2 points
२३. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर.....होते. *
2 points
२४. पिधान हे कोणामुळे घडते? *
2 points
२५. अधिक्रमण हे.......होते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.