JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
Online MCQ Test, B. A.-II, Sem - IV, Sub : Gender and Violence (Paper No. V), Unit - 1 Shivaji University Kolhapur. (2020-21)
Dr. Avinash Shivaji Vardhan,
Dept. of Sociology, Ajara Mahavidyalay, Ajara,
Mo. 9960304254
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
युनिट - १ - लिंगभाव आणि हिंसाचार
Name :
*
Your answer
Mobile No.
*
Your answer
College Name :
*
Your answer
१. लिंगभावविषयक भूमिका (जेंडर रोल) ही संज्ञा सर्वप्रथम कोणी वापरली?
*
1 point
अ. ॲरिस्टॉटल
ब. पायथागोरस
क. जॉन मनी
ड.अँथोनी गिडन्स
२. शब्दांचे लिंग या अर्थाने ‘जेंडर’ ही संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली?
*
1 point
अ. ॲरिस्टॉटल
ब. पायथागोरस
क. जॉन मनी
ड.अँथोनी गिडन्स
३. लिंगभावविषयक भेद कोणत्या शास्त्रामध्ये अभ्यासले जातात?
1 point
अ. जीवशास्त्र
ब. सामाजिक शास्त्र
क. वैद्यकशास्त्र
ड. वरील सर्व
Clear selection
४. खालीलपैंकी कशाच्याद्वारे लिंगभावविषयक भेद (Gender Role) शिकवले जातात.
1 point
अ. शिक्षण
ब. समाजीकरण
क. सामाजिक नियम
ड. सामाजिक संस्था
Clear selection
५. लिंगभाव अशी संज्ञा स्त्री-पुरुषातील कोणता भेद दर्शवण्यासाठी वापरले जाते?
*
1 point
अ. जैविक-नैसर्गिक
ब. शारीरिक-मानसिक
क. व्यक्तिगत-सार्वजनिक
ड.सामाजिक -सांस्कृतिक
६. स्त्री-पुरुषातील जैविक-शारीरिक भेद दर्शवण्यासाठी कोणती संज्ञा वापरतात?
*
1 point
अ. लिंगभाव
ब. लिंग
क. लिंगभाव भूमिका
ड. लिंगभाव संबंध
७. लिंगभावाच्या आधारे पुरुषांचे व स्त्रियांचे श्रेष्ठ-कनिष्ठ स्तरात केले जाणारे स्तरीकरण कोणते?
1 point
अ. स्त्री-पुरुष स्तरीकरण
ब. लिंगभेद स्तरीकरण
क. लिंगभाव स्तरीकरण
ड. श्रेष्ठ-कनिष्ठ स्तरीकरण
Clear selection
८. व्यभिचार हा कोणत्या प्रकारचा हिंसाचार आहे?
*
1 point
अ. सामाजिक
ब. लैंगिक
क. कौटुंबिक
ड. जैविक
९. . ‘दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आक्रमण करणारे व्यक्तींचे कृत्य म्हणजे हिंसाचार होय’ ही व्याख्या कोणी केली आहे?
1 point
अ. डॉमनॅक
ब. स्ट्रोस
क. जॉन मनी
ड.अँथोनी गिडन्स
Clear selection
१०. नववधूचा हुंड्यासाठी होणारा छळ कोणत्या प्रकारचा हिंसाचार आहे?
*
1 point
अ. कौटुंबिक
ब. सामाजिक
क. लैंगिक
ड. नैसर्गिक
११. कौटुंबिक हिंसाचार कोणाविरुद्ध केला जातो?
1 point
अ. कुटुंबातील स्त्री सदस्याने पुरुष सदस्यांवर
ब. कुटुंबातील पुरुष सदस्याने स्त्री सदस्यांवर
क. कुटुंबाबाहेरील स्त्री सदस्याने पुरुष सदस्यांवर
ड. कुटुंबाबाहेरील पुरुष सदस्याने स्त्री सदस्यांवर
Clear selection
१२. भारतात विवाहासाठी मुलीचे वय किती वर्षे पूर्ण असावे असे कायदेशीर बंधन आहे?
*
1 point
अ. १६
ब. १७
क. १८
ड. २१
१३. पारंपरिक समाजात श्रमविभाजन हे कशावर आधारलेले होते?
*
1 point
अ.लिंगभेदावर
ब. गुण कौशल्यावर
क. कायद्यावर
ड. कर्तुत्वावर
१४. स्त्रियांच्या विरोधात केलेला सामाजिक हिंसाचार म्हणजे काय?
1 point
अ. पुरुषांनी स्त्रियांवर केलेला हिंसाचार
ब. सामाजिक कायदे व नीतिमत्ता यांचा भंग करून केलेला हिंसाचार
क. सार्वजिनक ठिकाणी केलेला हिंसाचार
ड. वरील सर्व
Clear selection
१५. लिंगभावविषयक हिंसाचारास खालीलपैंकी सर्वाधिक जबाबदार कारण कोणते आहे?
1 point
अ. व्यक्तिमत्व
ब. नशा
क. पितृसत्ताक समाजव्यवस्था
ड. दुर्बल स्त्रिया
Clear selection
१६. भारतामध्ये समलैंगिक संबंधांना कोणत्या साली कायदेशीर मान्यता देण्यात आली?
1 point
अ. २०१८
ब. २०१९
क. २०२०
ड. २०१७
Clear selection
१७. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे कोणते कलम रद्द केले?
1 point
अ. कलम ३७०
ब. कलम ३५ अ
क. कलम ३७७
ड. कलम ३७६
Clear selection
१८. आज बहुसंख्य देशात कोणती राजकीय व्यवस्था आहे?
*
1 point
अ. हुकूमशाही
ब. लष्करशाही
क. एकाधिकारशाही
ड. लोकशाही
१९. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात स्त्री साक्षरतेचे प्रमाण किती टक्के होते?
*
1 point
अ. ६५.४६
ब. ७०.४६
क. ८२.१४
ड. ८०.१५
२०. समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश कोणता?
1 point
अ. नेदरलँड
ब. स्विझर्लंड
क. भारत
ड. आयर्लंड
Clear selection
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report