इयत्ता 10 वी इतिहास, 4 भारतीय कलांचा इतिहास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोमा मशे यांचा ....................चित्रकला लोक करण्यात मोठा वाटा आहे. *
1 point
प्राचीन भारतातील वांग्मय....................... अभिजात कलांचा उल्लेख आहे. *
1 point
मुगल सम्राट ...........................यांच्या कारकिर्दीत पर्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्रशैली चा उदय झाला. *
1 point
चाणक्य राजा सोमेश्वर याने .................या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केले आहे. *
1 point
ललित कलांना ..................असेही म्हटले जाते. *
1 point
गंगाराम तांबट या मराठी चित्रकाराने काढलेली चित्रेअमेरिकेतील...........................विद्यापीठात जतन करुन ठेवलेली आहेत. *
1 point
चित्रकला आणि शिल्पकला यांचा.................. मध्ये समावेश होतो. *
1 point
मथुरा शिल्प शैली.......................... काळात उदयास आली. *
1 point
................... हे पाश्चात्य चित्रशैली चे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. *
1 point
अजिंठा लेणी मधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे महत्वपूर्ण काम .....................यांनी केले. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.