1) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
तेल : लीटर रेषा : .......... ?
2) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
फूल : कळी झाड : ........ ?
3) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
घड्याळ : वेळ होकायंत्र : .........?
4) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
पोपट : पिंजरा :: मनुष्य : ….?
5) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
गाय : वासरू :: म्हैस : …..?
6) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
चौरस : परिमिती :: वर्तुळ : …..?
7) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
महाराष्ट्र : मुंबई :: मध्यप्रदेश : …….?
8) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
नागपूर : संत्री:: जळगाव : …….?
9) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
आंबा : फळ :: पालक : ...?
10) सहसंबंध ओळखा व योग्य पर्याय निवडा.
भारत : आशिया :: अमेरिका .........?