शिष्यवृत्ती सराव ५ वी मराठी  टेस्ट १९ वाक्याचे भाग उद्देश विधेय
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
शाळा 

'  आमचा कुत्रा  जॉनी बागेत खेळताना पडला . '  या वाक्यातील उद्देश ओळखा .
1 point
Clear selection
  मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. '  या वाक्यातील विधेय ओळखा.
1 point
Clear selection
 
 दिवांगी ने सुरेल गीत गायले .  यातील उद्देश भाग कोणता ?
1 point
Clear selection
इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या.  या वाक्यातील  विधेय भाग कोणता ?
1 point
Clear selection
उद्देश व विधेय हे कशाचे दोन भाग आहेत ?
1 point
Clear selection
 माझी आई सुगरण आहे  हे.  या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा.
1 point
Clear selection
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल मला अत्यंत आदर आहे. या वाक्यातील विधेय भाग ओळखा.
1 point
Clear selection
सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते.   या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा.
1 point
Clear selection
धर्मराज हा पहिला पांडव होता. या वाक्यातील  विधेय भाग ओळखा.
1 point
Clear selection
राजा खुप पराक्रमी आहे . या वाक्यातील उद्देश ओळखा . 
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.