इयत्ता आठवी विज्ञान 9 आपत्ती व्यवस्थापन
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भुकवच अचानक काही क्षण हादरणे यास .............म्हणतात. *
1 point
भूकंपाची नोंद घेणा-या यंत्राला काय म्हणतात *
1 point
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एककाचा वापर केला जातो ? *
1 point
जोराचा वारा सुटणे यालाच दरड कोसळणे असे म्हणतात. *
1 point
पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 1200 ते 2400 भूकंप होतात. *
1 point
भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा ............ म्हणतात. *
1 point
समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यास .......... लाटा निर्माण होतात. *
1 point
नुकतीच लागलेली आग विझविण्यासाठी स्टिरप पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. *
1 point
आग लागल्यानंतर कुणाला बोलवायला पाहिजे. *
1 point
बेसुमार वृक्षतोडीमुळेही जमिनीची धूप होते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.