घटक 8 - बेरीज   ( भाग - 2)
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. 799999 + 1 = .....? *
2 points
2. 4000 + 5050 + 5000 = .....? *
2 points
3.  12459 + 22356  = 34*15  या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
4. 100000 + 100000 + 9999  = .............? *
2 points
5.  सर्वात मोठी 2 अंकी सम  संख्या व सर्वात लहान 3 अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
6.   24*6 + 5029 = 74* 5  तर  * च्या जागी कोणते अंक असतील ? *
2 points
7.   दोन लाख व पाच  लाख यांची बेरीज किती ? *
2 points
8.   एका संख्येतून 45638 हि संख्या वाजा केली असता ,उत्तर 32569 मिळते ,तर ती संख्या कोणती ? *
2 points
9.  5326 + 9856 = .........? *
2 points
10.  90200 + 10500  = .........? *
2 points
11.  99998 + 01  = .........? *
2 points
12.  22563 + 32560 + 98456  = .........? *
2 points
13. 452691 + 532941 = 9*5632  या बेरजेत * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
14.  10000 + 1000000 + 9999 = ..........?   *
2 points
15.  सर्वात मोठी 6 अंकी सम संख्या व सर्वात लहान 5 अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
16.  24*3 + 5*39  = 7952     * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
17.  साडे चार  लाख व पावणे तीन  लाख यांची बेरीज किती ? *
2 points
18.  दोन संख्यामधील फरक 216261आहे .त्यातील लहान  संख्या 345869 असल्यास मोठी संख्या कोणती  ? *
2 points
19.   3030 + 4560 = .......... ? *
2 points
20.     5000 + 70000= .......... ? *
2 points
21.      10 + 999996  = .......... ? *
2 points
22.    1253 + 326548 + 2000  = .......... ? *
2 points
23.   55951 + 4 * 369 = 98320 तर या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
24.  सर्वात मोठी 4 अंकी सम  संख्या व सर्वात लहान 5 अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
25.  3000 + 2000 + 800 = ...............? *
2 points
26.   29*71 + 56142= 8521* तर या उदाहरणात * च्या जागी कोणता अंक येईल ? *
2 points
27.   साडे चार लाख व साडे पाच लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
28.   एका संख्येतून 653210 हि संख्या वजा केली असता उत्तर 332411 मिळते तर ती संख्या कोणती   ? *
2 points
29.   3000 + 56894  = ..............   ? *
2 points
30.   40000 +150000 = ..............   ? *
2 points
31.   89999 +1 = ..............   ? *
2 points
32.   51230 + 6500 + 3000  = ..............   ? *
2 points
33.   2145* + 34569  =  56025  तर  * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
34.     88888 + 1000 + 1010  =  ... ........... ? *
2 points
35.   सर्वात मोठी तीन अंकी सम  संख्या व सर्वात लहान चार अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
36.   46523 + 9*632  =  145155     तर  * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
37.  साडे आठ लाख व एक लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
38.  एका संख्येतून 23456 हि संख्या वाजा केली असता उत्तर 52165 मिळते तर ती संख्या कोणती   ? *
2 points
39.   3786 + 45962  = .............   ? *
2 points
40.  45698 + 231 + 3652  = .............   ? *
2 points
41.   99978  + 10   = .............   ? *
2 points
42.    10500 + 4000 + 3000  = .............   ? *
2 points
43.    234* + 25631  = 27978    तर  * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
44.    1000 + 100000 + 888  = ............. ? *
2 points
45.   सर्वात मोठी 7 अंकी सम  संख्या व सर्वात लहान 5 अंकी सम संख्या यांची बेरीज किती ? *
2 points
46.   25489 + 34689  = 6**78   तर  * च्या जागी कोणता अंक असेल ? *
2 points
47.   अडिच  लाख व तीन लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
48.  एका संख्येतून 12597 हि संख्या वाजा केली असता उत्तर 52892 मिळते तर ती संख्या कोणती   ?   *
2 points
49.     7632 + 4000  = ..... ? *
2 points
50.   500000 + 80000 = ..... ? *
2 points
51.   102789 + 698403 = ..... ? *
2 points
52.  तीन  लाख आठशे  पन्नास आणि चाळीस  हजार यांची बेरीज किती असेल  ? *
2 points
53.  साडे आठ लाख व पावणे दोन लाख यांची बेरीज किती असेल   ? *
2 points
54.  रमेश ने  653250 रुपयांची शेतीची अवजारे आणि 38696 रुपयांची कीटकनाशक खरेदी केली तर त्यांनी किती रक्कम खर्च केली    ? *
2 points
55.  70520 , 30270 ,20000 , 75625 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या  व तिसऱ्या क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती   ? *
2 points
56.  तीन हजार पाचशे पन्नास  आणि चार हजार चारशे पंचवीस  यांची बेरीज किती ? *
2 points
57.     7225 + 3225 + 3225  =........ ? *
2 points
58.  एक  अंकी सर्वात मोठी  संख्या व पाच अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती  ? *
2 points
59.  शोल्क  ने घाऊक बाजारातून माल खरेदी केला ,त्याने  100 रुपयाच्या 200 नोटा व 500 रुपयाच्या 50 नोटा दिल्या तर त्याने किती रक्कम दिली ? *
2 points
60.  साडे तीस  हजार + सव्वा तीनशे  + पावणे चारशे  = ......... ? *
2 points
61. 400058 + 569003  = ......... ? *
2 points
62.  चार लाख दोन हजार वीस आणि एक  लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
63.  साडे दहा  लाख व पावणे तीन लाख यांची बेरीज किती  ? *
2 points
64.  राजाराम  यांनी 180797 रुपयांचा ट्रक्टर आणि 51375 रुपयांचे मळणी यंत्र खरेदी केले तर त्यांनी एकूण किती रक्कम खर्च केली   ? *
2 points
65.  25750 , 25751 ,35421 , 25850  या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व तिसऱ्या   क्रमांकावरील संख्यांची बेरीज किती   ? *
2 points
66.  तीन हजार दोनशे  आणि पाच हजार आठशे  यांची बेरीज किती ? *
2 points
67.   42042 + 520520 + 4242 = ...................... ? *
2 points
68. पाच अंकी सर्वात लहान संख्या व तीन अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती  ? *
2 points
69. दिनकर ने  घाऊक बाजारातून काही माल खरेदी केला त्यासाठी त्याने 50 रुपयांच्या 250 नोटा व 500 रुपयांच्या 25 नोटा दिल्या तर त्याने किती रक्कम दिली  ? *
2 points
70. साडे एकतीस  हजार + सव्वा सातशे  + पाऊणशे = ..........  ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.