आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस २०२० ( प्रश्न मंजुषा वय वर्षे १५ पर्यंतच्या व्यक्तीसाठी)
रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर आणि सृष्टिज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस २०२०" हा साजरा करण्या साठी हि प्रश्न मंजुषा तयार करण्यात आली आहे. हि प्रश्न मंजुषा वय वर्षे १५ पर्यंतच्या व्यक्तीसाठी आहे.
Email address *
Name (As required on Certificate) *
College/Organisation name & Place (E.g. R.J.College, Ghatkopar) *
जैवविविधता म्हणजे ….
5 points
Clear selection
योग्य क्रम ओळखा
5 points
Clear selection
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस _______ रोजी साजरा केला जातो
5 points
Clear selection
सजीव सृष्टी आणि भोवतालच्या परिस्थितीच्या परस्पर क्रियेचा अभ्यास म्हणजे ______ होय
5 points
Clear selection
हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी ओळख
5 points
Captionless Image
Clear selection
हे महाराष्ट्र राज्याचे फुल आहे
5 points
Captionless Image
Clear selection
भारतातील जैव विविधते मध्ये सर्वात जास्त विविधता खालीलपैकी कोणत्या गटामध्ये आढळते?
5 points
Clear selection
जिजामाता उद्यानात असलेल्या पेंगुईन ची जात ओळखा
5 points
Captionless Image
Clear selection
बांबू कोणत्या प्रकारची वनस्पती आहे ?
5 points
Clear selection
_______ हे आशियायी सिंहाचे नैसर्गिक अधिवास आहे
5 points
Clear selection
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबई मध्ये वसलेले आहे
5 points
Clear selection
जिजामाता उद्यान हे _______ आहे
5 points
Clear selection
भारतातील जैवविविधता कमी होण्यास खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत नाही ?
5 points
Clear selection
कोणता कीटक पुढच्या, मागच्या आणि बाजूच्या दिशेने उडू शकतो ?
5 points
Clear selection
झाडाचे वय कसे ओळखतात ?
5 points
Clear selection
भारताचे bird man कोण ?
5 points
Clear selection
जगातील सर्वात मोठी खारफुटी परिसंस्था ______ येथे आहे
5 points
Clear selection
रेड डेटा बुक आणि रेड लिस्ट याची नोंद ______ ठेवते
5 points
Clear selection
भारतात Biodiversity hotspot किती आहेत ?
5 points
Clear selection
जैवविविधता जतन करण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे?
5 points
Clear selection
Submit
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of RAMNIRANJAN JHUNJHUNWALA COLLEGE.