३. वल्हवा रं वल्हवा ( ऑनलाई टेस्ट)
सूचना :
१) प्रश्न नीट वाचा समजून घ्या आणि सोडवा
२) सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक
३) पुन्हा पुन्हा या प्रश्नांचा सराव करा .

www.mazaabhyas.com
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव: *
१. वल्हवा रं वल्हवा या कवितेचे कवी कोण आहेत? *
2 points
२. वारा कसा आहे. *
2 points
३. नावेच्या माथ्यावर असणाऱ्या झेंड्यात किती रंग आहेत? *
2 points
४. होडी चालवण्याची जबाबदारी कोणावर आहे? *
2 points
५. वादळाला कोण रोखणार आहे? *
2 points
६. नव्या अंगामध्ये जोम कोण भारत आहे? *
2 points
७. तिरंगी झेंडा मुलांना काय सांगत आहे? *
2 points
८. मोलाची दौलत काय आहे? *
2 points
९.  लाट झेलण्यासाठी.............. समर्थ आहे. *
2 points
१०.  कवीला आस कसली लागली आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.