5. काळाची समज 3
विषय परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
काळ समजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर योग्य ठरणार नाही? *
2 points
' काल 'हा शब्द कोणता काळ दाखवतो? *
2 points
' आज ' हा शब्द कोणता काळ दाखवतो ? *
2 points
' उद्या ' हा शब्द कोणता काळ दाखवतो ? *
2 points
कोणत्या घटकाचे विभाजन केले आहे ते ओळखा व जोड्या लावा *
3 points
सेकंद - मिनिट - तास
आठवडा - महिना - वर्ष
दिवस - रात्र
घड्याळ
घटिकापात्र
दिनदर्शिका
आपण दिनदर्शिकेचे पान केव्हा बदलतो? *
2 points
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. चौदाव्या शतकात युरोपमध्ये........ घड्याळाचा उपयोग होऊ लागला *
2 points
काळाचे.......... भाग आहेत *
2 points
जोड्या लावा *
3 points
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
काळ
जो घडून गेला तो
जो चालू आहे तो
जो येणार आहे तो
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.