Bhagini Mandal Chopda Sanchalit, College Of Social Work, Chopda, Dist-Jalgaon
Address: Sundargaddi, Chunchale Road, Tal.- Chopda, Dist- Jalgaon. Pin(425107) Contact No. 02586-223017

Online Admission Form for MSW-I (2020-21)
Email address *
BMC's College of Social Work Chopda Dist-Jalgaon Campus
Important notic for filling online admission form
महाराष्ट्र शासन , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव यांनी कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करून इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आपला अर्ज दिनांक- 20 नोव्हेंबर,2020 ते 12 डिसेंबर,2020 या कालावधीत (Online) गुगल फॉर्मअर्ज भरावा. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतल्या जाणार नाही. प्राप्त अर्जामधून शासन व विद्यापीठ नियमानुसार प्रवेश परीक्षा उत्तीर्ण लिस्ट द्वारा निवड करून तात्पूरते प्रवेश (Provisional Admission) दिल्या जातील व आपण प्रवेशास पात्र असल्यास प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास आपण दिलेल्या मोबाइल नंबर / ईमेलवर सविस्तर सुचित केल्या जाईल. त्याकरीता विद्यार्थ्याने अर्ज करते वेळी ईमेल व मोबाईल नंबर अचूक नोंदविणे आवश्यक आहे. सुचना प्राप्त झाल्यानंतर दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांने महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित न केल्यास प्रतिक्षा यादी मधील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाईल व त्याबाबत विद्यार्थ्यांची कोणतीही तक्रार ग्राहय धरल्या जाणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. महाविद्यालयात प्रवेश निश्चितीनंतर सदर प्रस्ताव पुढील मान्यतेकरीता विद्यापीठास सादर करण्यात येईल व विद्यापीठाने मान्यता दिल्यानंतर आपला प्रवेश निश्चित होईल. 1) विद्याथ्र्यांना प्रवेशा संदर्भातील मूळ कागदपत्रे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालय सुरु झाल्यावर जमा करावयाचे आहेत, त्यात पदवी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र(फक्त अनु.जमाती),नॉन क्रिमीलीअर, इ.कागदपत्र आवश्यक आहेत. प्रवेश फॉर्म भरण्या करिता महाविद्यालयाचे बँक खाते खालील प्रमाणे आहे. 2) प्रवेश परीक्षा फी रु.200/- डेबीट वा क्रेडीट कार्ड द्वारे ऑनलाईन गुगल-पे, पे-टीएम, भीम अॅप या खात्यावर भरावा. फी भरण्याचा स्क्रिनशॉट व आपले नाव-9923291119 या व्हॉटसॅप क्रमांवर पाठवावे. Bank Name- Bank of Maharashtra Name- Principal BMC College of Social Work AC/No.- 60090476430 IFSC Code- MAHB0001590 *
Required
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy