पूर्वपूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती  परीक्षा प्रश्नपत्रिका (आठवी), फेब्रुवारी 2017
विषय- बुद्धिमत्ता
Sign in to Google to save your progress. Learn more
bddpqpdbbqpdpdbdqdb              वरील अक्षरमालेत मध्यभागी आलेल्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षरापासून मोजल्यास उजवीकडील सातवे अक्षर कोणते? *
2 points
आम्ही काल सकाळी प्रथम शाळेची स्वच्छता करून घरी आलो, आणि दूरदर्शनवर 'समृद्ध भारत' हा कार्यक्रम पाहिला.'                            या वाक्यात दोनअक्षरी शब्द हे तीनअक्षरी शब्दांपेक्षाकितीने जास्त अथवा कमी आहेत ? *
2 points
'साक्षीने स्वत:च्या निबंधाच्या वहीतील शास्त्र, अध्याहृत, ज्ञानामृत, क्लृप्ती व शृंग हे चुकलेले शब्द दुरुस्त केले.' या वाक्यात एकूण किती वेळा जोडाक्षरे आलेली आहेत ? *
2 points
पंख, कुरंग, चंद्रिका, पैंजण, संप, संक्षिप्त, चिंतन, चिंच, तंत्र, संघ, आंबा, स्तंभ,पंडित, पाठांतर या शब्दांमध्ये कोणती अनुनासिके समानवेळा आलेली आहेत ?(दोन अचूक पर्याय निवडा.) *
2 points
Required
च, वा, भा, क, व या अक्षरांपासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणती अक्षरे घेतल्यास 'दरारा' या शब्दाचा अर्थ होईल ? *
2 points
Next
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.