1) वैदिक वाड:मयाची भाषा कोणती ?
2) वैदिक वाड:मयाचा ग्रंथ कोणता ?
3) जगातील सर्वात लहान देश कोणता ?
4) एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते ?
5) प्लवंक है कोणाच खाद्य आहे ?
6) जैन धर्मात एकूण किती तीर्थकर होऊन गेले ?
7) वर्धमान महावीर यांचा जन्म कुठे झाला ?
8) गौतम बुद्धाचा जन्म कोठे झाला ?
9) वर्धमान महावीर यांच्या आईचे नाव काय होते ?
10) वर्धमान महावीर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?