इयत्ता ५ वी गणित ४ भागाकार
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
1284/32= *
1 point
5586/87= *
1 point
1207/27= *
1 point
8543/41= *
1 point
2304/43= *
1 point
ताशी 48 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील. *
1 point
गिरिजाला 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोकी लागली.प्रत्येक खोक्यातील पुस्तकाची संख्या समान आहे.तर प्रत्येक खोक्यात तिने किती पुस्तके भरली. *
1 point
सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली.एकूण 2925 रुपये जमले.तर किती जणांनी वर्गणी दिली. *
1 point
कोणत्या संख्येला 56 ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो. *
1 point
एक वही तयार करण्यासाठी 48 कागद लागतात.तर 5880 कागदाच्या किती वह्या होतील. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.