पदविका २०२१-२२ प्रवेशाकरिता इच्छित उमेदवार नोंदणी
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी / आय टी आय / एम सी व्ही सी नंतरच्या तांत्रिक पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी कृपया आपली माहिती भरावी जेणे करून आपणास प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देता येईल. तसेच वेळो वेळी सूचना आमच्याकडून आपणास पाठविता येतील. संचालनालयाच्या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांकडून प्रवेशाबाबत आपणास समुपदेशन करण्यात येईल जेणेकरून आपण प्रवेशापासून वंचित राहणार नाही.
नाव / Name *
दूरध्वनी क्रमांक / Mobile Number *
ई मेल / e-mail
District / जिल्हा *
इच्छुक पदविका अभ्यासक्रम / Aspiring for Diploma Course *
Required
अभिप्राय / Remark
आपली अपेक्षा नमूद करावी
Submit
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Directorate of Technical Education Maharashtra. Report Abuse