६ वी , बहुमोल जीवन
मराठी
सर्व प्रश्न सोडवा
एकूण गुण १५
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) जीवनामध्ये सर्व मनासारखे घडते का ?
2 points
Clear selection
२ ) ग्रीष्म ऋतूमुळे धरणीला कोणता त्रास होतो ?
2 points
Clear selection
३ ) अमावस्येचा पौर्णिमेवर कोणता परिणाम होतो का असे कवी विचारतो ?
2 points
Clear selection
४ ) सुख दुःखाची .............. येते , जाते  राग नको .
2 points
Clear selection
५ ) आयुष्याचा त्याग करू नये असे कवी का म्हणतात ?
3 points
Clear selection
६ ) मातीवरती कोण चिडत नाही ?
2 points
Clear selection
७ ) जीवन जगत असताना सर्वाना सुख दुःखाला सामोरे जावे लागते , असा संदेश कवीने दिला आहे . हे योग्य आहे की अयोग्य .
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.