इयत्ता दहावी भूगोल - हवामान
Learning With Smartness
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
1)ब्राझीलच्या किनारी भागात वादळी फार क्वचित होतात कारण ------- ( चुकीचा पर्याय निवडा) *
2 points
2)भारतीय हवामानातील विविध यावर प्रभाव टाकणारे घटक खाली दिले आहेत.     ( त्या संदर्भात चुकीचा पर्याय निवडा) *
2 points
3)भारतातील उष्ण कटिबंधात गणले जाते. कारण भारताच्या साधारणपणे मध्यभागातून ---------अक्षवृत्त जाते. *
2 points
4)भारतात मान्सूनच्या परतीच्या काळात --------- राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. *
2 points
5)ब्राझीलमधील पर्जन्यछायेचा प्रदेश हा ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशास ----------- असेही म्हणतात. *
2 points
6)ब्राझील देशाच्या हवामानात विविधता आढळते . कारणे खाली दिली आहेत. (यातील चुकीचा पर्याय निवडा.) *
2 points
7)भारताच्या मध्यातून गेलेल्या कर्कवृत्त पर्यंत सूर्यकिरणे -------- पडतात. *
2 points
A)भारतीय हवामानशास्त्र विभागाने भारतात चार ऋतू मानले आहेत.       B) उन्हाळा, पावसाळा, मान्सून परतीचा, हिवाळा हे चार ऋतू आहेत. *
2 points
9)----------- हा भारतातील सर्वाधिक कोरडा भाग आहे. *
2 points
10)ब्राझीलमध्ये दक्षिण भागात आकस्मित हिमवृष्टी होते. कारण------- *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.