स्वतःचं ई-पुस्तक प्रकाशित करायचंय ?
तुम्ही लेखक किंवा कवी आहात ?

तुम्हाला तुमचं लेखन प्रकाशित करायचंय ?

आपलं ज्ञान आणि विचार पुस्तक स्वरुपात मांडण्याची तुमची प्रचंड ईच्छा आहे ?

पदरचे पैसे खर्च न करता स्वतःचं पुस्तक प्रकाशन करायचंय ?

तुमच्या ब्लॉगला किंवा इतरत्र प्रसिद्ध झालेल्या लेखनाला पुस्तकरुपात जगासमोर आणायचंय ?

मराठी साहित्य जगतात आपल्या नावाचा ठसा उमटवायचांय ?

वरील कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हो असे, तर तुम्ही योग्य ठीकाणी आला आहात. नेटभेट ई-पुस्तक लायब्ररी मध्ये आपले पुस्तक प्रकाशित करुन २ लाखाहुन अधिक मराठी वाचकांपर्यंत पोहोचण्याचा आपला मार्ग सुकर करा.

एवढेच नव्हे तर गुगल प्ले बुक्स आणि अँड्रॉईड अ‍ॅप च्या माध्यमातुन आपल्या वाचकांपर्यंत पोहोचा. अधिक माहितीसाठी खालील फॉर्म भरुन आमच्याशी संपर्क साधा.

मायमराठी मधून जास्तीत साहित्य ऑनलाईन जगतात आणण्याच्या आमच्या या कार्यात सहभागी व्हा !

पूर्ण नाव *
Your answer
ईमेल पत्ता *
Your answer
फोन नंबर *
Your answer
संपर्कासाठी पत्ता *
Your answer
मला नेटभेट मार्फत ई-पुस्तक प्रकाशित करायचं आहे. मी आहे - *
Required
पुस्तकाचा प्रकार / विषय - *
Required
यापुर्वी तुमचे लेखन प्रकाशित झाले आहे का ? असल्यास त्याची थोडक्यात माहिती द्या. *
Your answer
यापुर्वी प्रकाशित झालेल्या तुमच्या साहित्यालाच ईबुकच्या स्वरुपात प्रकाशित करायचे आहे का ? असल्यास पुस्तकाची थोडक्यात माहिती द्या. *
Your answer
तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा अँड्रॉईड अ‍ॅप स्टोअर मध्ये सुद्धा पुस्तक प्रकाशित करायचे आहे का ? *
तुमच्या बद्दल थोडक्यात माहिती द्या. *
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This form was created inside of Netbhet.com.