इयत्ता 8 वी विज्ञान,13 रासायनिक बदल व रासायनिक बंध
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
रासायनिक अभिक्रियाचे समीकरण लिहितांना अभिक्रियाकारके व उत्पादिते यांच्यामध्ये ............. काढतात. *
1 point
लोखंडाचे गंजणे हा ............ होणारा रासायनिक बदल आहे. *
1 point
अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे हे त्या विशिष्ट ................ निर्माण होतो यावरून ओळखता येते. *
1 point
परीक्षानळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साइडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण ............. होते. *
1 point
लिंबू रसात थोडे खाण्याचा सोडा याचे चूर्ण टाकल्यास थोड्यावेळाने पांढरे कण दिसेनासे होतात म्हणजेच हा ................ बदल आहे. *
1 point
श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक ............ आहे. *
1 point
सोडियम क्लोराइड हे ........... संयुग आहे तर हायड्रोजन क्‍लोराईड हे .......... संयुग आहे. *
1 point
हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन .............. पूर्ण असते. *
1 point
क्लोरीनच्या दोन अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे .......... होऊन cl2 हा रेणू तयार होतो. *
1 point
प्रकाश संश्लेषण *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.