मराठी व्याकरण सराव टेस्ट क्र. ८  Marathi Grammar Test
Sign in to Google to save your progress. Learn more
खालीलपैकी कोणते अनुनासिक वर्ण 'प' वर्गातील आहे ? *
2 points
'अं' व 'अः' या दोन वर्णांना ---- म्हणतात .  *
2 points
कोणत्या शब्दात चुकीचा 'पर-सवर्ण' वापरला आहे ? *
2 points
'शिंप' हा शब्द 'पर-सवर्णाचा' वापर करून कसा लिहाल ?  *
2 points
'भिंत' हा शब्द 'पर-सवर्णाचा' वापर करून कसा लिहाल ?  *
2 points
दंतत्तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा . *
2 points
खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते ? *
2 points
'शंकर' हा शब्द 'पर-सवर्णाचा' वापर करून कसा लिहाल ?  *
2 points
'घंटा' हा शब्द 'पर-सवर्णाचा' वापर करून कसा लिहाल ?  *
2 points
कोणत्या शब्दात योग्य 'पर-सवर्ण' वापरला आहे ? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.