शिष्यवृत्ती सराव ८ वी गणित  टेस्ट २६ पायथागोरसचा सिद्धांत भाग 2
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 6 सेमी व दुसरा कर्ण 8 सेमी असल्यास त्या चौकोनाची परिमिती किती ?
1 point
Clear selection
 त्रिकोण ABC मध्ये, कोन B काटकोन आहे. जर l (AC) = 20 एकक, / (AB) = 12 एकक, तर बाजू BC ची  लांबी किती ?
1 point
Clear selection
एका चौरसाच्या कर्णाची लांबी  8√2 सेमी आहे; तर त्याची परिमिती किती ?
1 point
Clear selection
एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 12 सेमी व 16 सेमी आहेत; तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती ?
1 point
Clear selection
एका बागेतील शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून 12 मी अंतरावर आहे. शिडीची लांबी 13 मी व घसरगुंडीची लांबी 15 मी असल्यास शिडीच्या खालच्या टोकापासून घसरगुंडीच्या खालच्या टोकापर्यंतचे अंतर किती?
1 point
Clear selection
एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 5 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती ?
1 point
Clear selection
वीजपुरवठा करण्यासाठी दोन खांब सपाट जमिनीवर उभे केले. त्यांची उंची अनुक्रमे 20 मी व 28 मी अशी असून त्या दोन खांबांतील अंतर 15 मी आहे. त्यांची वरील टोके परस्परांना जोडण्यासाठी कमीत कमी किती मीटर तार लागेल?
1 point
Clear selection
पुढे तीन रेषाखंडांच्या लांबीचा गट दिला आहे, तर कोणत्या गटापासून काटकोन त्रिकोण तयार होणार नाही ?
1 point
Clear selection
एका चौरसाच्या कर्णाची लांबी 5√2सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
1 point
Clear selection
आदेश आपल्या घराच्या उत्तरेकडे 200 मी चालत गेला. नंतर काटकोनात पश्चिमेकडे वळून 150 मी अंतर चालत गेला पुन्हा काटकोनात वळून उत्तरेकडे 300 मी चालत गेला. थोड्या वेळाने पुन्हा काटकोनात वळून पश्चिमेकडे 150 मी जाऊन डावीकडे काटकोनात वळला व 100 मी दक्षिणेकडे आला. तर तो आता त्याच्या घरापासून सरळ कमीत कमी किती अंतरावर असेल ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.