१५ .संदेशवहन व प्रसार माध्यमे /5 वी प.अभ्यास -1/ 5 th EVS-1
इयत्ता :-5 वी            विषय :-परिसर अभ्यास -1                               प्रश्न :- 10       गुण :- 20
Std   :- 5 th            Sub:- EVS-1                      
मराठी माध्यम :- www.swadhya.com         इंग्रजी माध्यम :- www.ebaybook.com

Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव / Student Name :- *
आधुनिक पद्धतीने संदेशवहन केल्यामुळे कशाची बचत होते ? *
2 points
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा . . . . . . . करण्यात येणारे संदेशवहन कृत्रिम उपग्रहांच्या सहाय्याने केले जाते . *
2 points
योग्य जोड्या जुळवा . *
6 points
मैदानी खेळ
दृक -श्राव्य माध्यम
भावना
भीती
कबड्डी
दूरदर्शन
भारतात आधुनिक पद्धतीने संदेश वहन करण्यासाठी मुख्यता कशाचा वापर केला जातो ? *
2 points
चूक की बरोबर ते लिहा . आधुनिक तंत्रज्ञानाने मोबाईल वरून बोलताना आपण संबंधित व्यक्तीला पाहू शकतो . *
2 points
चुक की बरोबर ते लिहा . प्रसार माध्यमांच्या आधारे नेसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देता येते *
2 points
दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे ? *
2 points
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा . . . . . . संगणकाचा अतिवापर केल्यास . . . . . . . .विकार होतात . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.