JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
सा.विज्ञान NMMS चाचणी क्र.11 मानवी शरीर व इंद्रिय संस्था
निर्मिती :- श्री.अमोल किसनराव गुरव.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव
*
Your answer
1) रक्ताचा सामू (PH) ............... असतो.
*
1 point
7.0
5.3
7.4
6.1
2) आपल्या शरीरात रोगाविरुद्ध लढण्याचे काम कोणत्या पेशी करतात ?
*
1 point
पांढऱ्या पेशी
लाल पेशी
रक्तपट्टीका
रक्तद्रव्य
3) हृदयाला किती कप्पे असतात ?
*
1 point
दोन
तीन
चार
पाच
4) अठरा वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकते ?
*
1 point
एक ते चार वेळा
दोन ते चार वेळा
तीन ते चार वेळा
फक्त एकदा
5) ..................... रक्त गोठण्याच्या क्रियेला मदत करतात.
*
1 point
फायब्रिनोजेन
प्रोथोमबिन
रक्तपट्टीका
वरील सर्व
6) हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे किती मिलिमीटर रक्त ढकलते ?
*
1 point
72
75
71
70
7) ............. रक्तगट असलेल्या व्यक्तीला सार्वत्रिक दाता असे म्हणतात.
*
1 point
A
B
AB
O
8) रक्तदानासाठी एका वेळी .......... रक्त घेतले जाते.
*
1 point
250 ml
350 ml
450 ml
300 ml
9) निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला ............ ठोके पडतात.
*
1 point
75
70
72
80
10) आपल्या शरीराचे तापमान ................... इतके कायम राखले जाते.
*
1 point
34 अंश
35 अंश
36 अंश
37 अंश
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report