प्राध्यापकांचा फीडबॅक
दयानंद कला महाविद्यालय, लातूर - फीडबॅक समिती 2019-20 - प्राध्यापकांचा फीडबॅक

प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी दि. 06 सप्टेबर, 2019 आपल्या कार्यभारास एक महिना पूर्ण केला. एका महिन्यातील त्यांची कार्यालयीन कामावरती पकड, महाविद्यालयाची शिस्त, प्राध्यापकांवरील नियंत्रण, संस्था कार्यालय व महाविद्यालयीन कार्यालय समन्वय महाविद्यालयाची व वर्गखोल्यांची स्वच्छता, प्रशासकीय कामाचा उरक, शैक्षणीक उपक्रम व कार्याचा उरक या विषयी प्राध्यापकांचा फीडबॅक.
1) महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमाची (Acadamic Activity) अंमलबजावणी. *
2) शैक्षणिक उपक्रम राबवून घेण्याकरिता प्राध्यापकांना गतिमान करण्याचे कौशल्य *
3) विविध कार्यशाळा, चर्चासत्र, परिषदा यांसाठी प्राध्यापकांना पाठवण्याबाबतीत भूमिका *
4) प्रशासकीय नियंत्रण *
5) प्रशासकीय कार्यातील गतिमानता *
6) प्राध्यापकांशी निगडीत प्रशासकीय कार्यातील गतिमानता (कार्य वेळेवर होतात का) कशी आहे. *
7) प्राचार्य -प्राध्यापक यांचे संबध कशा स्वरूपाचे आहेत. *
8) प्राध्यापकांचे त्यांच्या विभागातील प्रश्न कशा पध्दतीने सोडवले जातात. *
9) प्रशासकीय वर्गाला कार्यक्षम बनवण्यासाठीचे प्रयत्न *
10) प्रशासकीय गतिमानता *
विशेष व्यक्तीगत सूचना :- *
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy