इयत्ता:६ वी विषय : भूगोल धडा ४. हवा व हवामान
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी टेस्ट निर्माता : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
कोणत्या शहरात कडक ऊन पडलेले आहे ? *
1 point
Captionless Image
भोपाळ हे शहर ........ राज्यात आहे. *
1 point
Captionless Image
पुढील चित्रावरुन कोणता ऋतू असावा ते सांगा ? *
1 point
Captionless Image
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसे तसे हवेचे तापमान : *
1 point
सर्वसाधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रु वांकडे तापमान ........... होते जाते. *
1 point
हवेला वजन असते त्यामुळे दाब निर्माण होतो यालाच ........... म्हणतात. *
1 point
पृथ्वीच्या पृष्ठभागाला लगत हवेचा दाब जास्त असतो . *
1 point
हवा ही कमी दाबाकडून जास्त दाबाकडे वाहते. *
1 point
जास्त तापमानाच्या हवेमध्ये ........ बाष्प माऊ शकते. *
1 point
पाऊस, हिम, गारा इत्यादी........... रूपे आहेत. *
1 point
अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्र सानिध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. *
1 point
आकृतीच्या आधारे चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले आहे ? *
1 point
Captionless Image
हवेच्या दीर्घकालीन स्थितीला हवामान म्हणातात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.