इयत्ता 7 वी, सामान्य विज्ञान, 17.प्रकाशाचे परिणाम चाचणी 1
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा. *
रात्री गाडीच्या दिव्यांचा प्रकाशझोत वस्तूंवर पडल्यास प्रच्छाया व ............ या छाया पाहता येतात *
2 points
चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली __________ वर पडते.   *
2 points
विस्तारित स्रोतामुळे वस्तूची फिकट .......... मिळते. *
2 points
_________ हा दिवस 'जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस' म्हणून साजरा केला जातो. *
2 points
प्रकाशझोतात सूक्ष्म ............. तरंगताना दिसतात. *
2 points
सूर्य चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. तेव्हा पिधान ही घटना घडते *
2 points
सूर्य हे विस्तारित स्रोताचे उदाहरण आहे. *
2 points
तांबड्या प्रकाशाचे विकिरण निळ्या प्रकाशापेक्षा जास्त होते *
2 points
चंद्रामुळे सूर्यबिंब पूर्णपणे झाकले जाते, तेव्हा खग्रास सूर्यग्रहण घडते *
2 points
उघड्या डोळ्यानी सूर्यग्रहण पाहू नये . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.