JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
5 वी शिष्यवृत्ती 5- लिंग
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
स्वतःचे नाव टाका
*
Your answer
१] पुल्लिंगी शब्द ओळखा.
*
2 points
नाव
कीव
रिम
जीव
२] पुल्लिंगी शब्द ओळखा.
*
2 points
ज्ञान
कान
पान
ध्यान
३] पुल्लिंगी शब्द ओळखा.
*
2 points
कांदे
कृपा
सदरा
कपाळ
४] स्त्रील्लिंगी शब्द ओळखा.
*
2 points
प्रयत्न
विश्वास
आनंद
प्रेरणा
५] स्त्रील्लिंगी शब्द ओळखा.
*
2 points
खेडी
नेत्र
वाट
पत्र
६] स्त्रील्लिंगी शब्द ओळखा.
*
2 points
गाढव
कणव
शाळा
निरोप
७] नपुंसक लिंग शब्द ओळखा
*
2 points
नाले
घोटाळे
गोळे
पोळे
८] नपुंसक लिंग शब्द ओळखा
*
2 points
बळ
खळ
मळ
नळ
९] भारतात शहरापेक्षा खेडी जास्त आहेत . (खेडी शब्दाचे लिंग निवडा )
*
2 points
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
१०] मावळा - मावळी हि लिंग जोडी............... आहे .
*
2 points
चूक
बरोबर
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy