JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
रयत प्रज्ञा शोध (R.T.S.) परीक्षा
=================================
सराव परीक्षा क्रमांक 5
=================================
━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
* निर्मिती *
विभागीय गुणवत्ता कक्ष
रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग,
अहमदनगर
━━━✺✿❀❁❂☬☬☬❂❁❀✿✺━━━
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपली शाळा खालील यादीमधून निवडा / Select your school from the given list
*
Choose
001 विंचूर
002 निगडोळ
003 चांदोरी
004 आडगाव
005 साकोरे
006 जानोरी
007 वनसगाव
008 टाकळी विंचूर
009 रुई
010 आसखेडा
011 केरसाणे
012 पिंगळवाडे
013 चौगाव
014 वावी
015 ठाणगाव
016 दापुर
017 पांगरी
018 सोमठाणे
019 चिंचोली गुरव
020 मानोरी
021 कोळपेवाडी मुले
022 कोळपेवाडी मुली
023 धामोरी
024 चासनळी
025 कुंभारी
026 पोहेगाव
027 कोपरगाव मुले
028 कोपरगाव मुली
029 संवत्सर
030 सावळीविहीर
031 वारी
032 गोधेगाव
033 रवंदे
034 येसगाव
035 भोजडे
036 करंजी
037 राहाता मुले
038 राहाता मुली
039 गणेश नगर
040 पुणतांबा
041 अस्तगाव
042 पिंपरी निर्मळ
043 कोराळे
044 श्रीरामपूर डी. डी.
045 टाकळीभान
046 उंदिरगाव
047 नाऊर
048 वडाळा महादेव
049 खंडाळा
050 चितळी
051 अशोक नगर
052 पढेगाव
053 मालुंजे
054 लोणी
055 सात्रळ मुले
056 सात्रळ मुली
057 प्रवरानगर मुले
058 प्रवरानगर मुली
059 अश्वी
060 कोल्हार
061 धांदरफळ
062 गणोरे
063 कोतुळ
064 बेलापूर बदगी
065 सुपा
066 अळकुटी
067 वडझिरे
068 हंगे
069 जवळा पारनेर
070 बाभुळवाडे
071 श्रीगोंदा मुले
072 श्रीगोंदा मुली
073 काष्टी मुले
074 काष्टी मुली
075 आढळगाव
076 बेलवंडी
077 मढेवडगाव
078 चांडगाव
079 देऊळगाव गलांडे
080 कर्जत मुले
081 कर्जत मुली
082 राशीन
083 कोंभळी
084 चापडगाव
085 शिंदे
086 अळसुंदे
087 टाकळी खंडेश्वरी
088 जामखेड मुले
089 जामखेड मुली
090 खर्डा
091 अरणगाव
092 जवळा जामखेड
093 नायगाव
094 अंमळनेर भांड्याचे
095 बीड
096 हातोला
097 दासखेड
098 भिंगार
099 जेऊर
100 घोटन
101 कोरडगाव
102 मिरी
103 चिंचोडी पाटील
104 करजगाव
105 सलाबतपूर
106 केडगाव
107 सारोळा कासार
108 विसापूर
109 कोळगाव
110 देऊळगाव सिद्धी
111 खडकी
112 अहमदनगर
113 वाळकी
114 अकोळनेर
115 पिंपरी घुमरी
116 घोगरगाव
117 भाळवणी
118 टाकळी ढोकेश्वर
119 किन्ही
120 धोत्रे
121 हिंगणगाव
122 कळस
123 कान्हूर पठार
124 श्रीरामपूर प्राथमिक
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव / Student Full Name.(In capital only)
*
नाव - मधले नाव - आडनाव
Your answer
तुकडी
*
खालील यादीतून विद्यार्थ्याची तुकडी निवडा.
Choose
A
B
C
D
E
F
G
H
विषय -मराठी ( प्रश्न -3 गुण -6 )
प्रश्न क्र.1) योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.
*
2 points
थोडी
हजार
चांगली
पै
प्रश्न क्र.2) खाली दिलेल्या अक्षरांपासून म्हण तयार करून या म्हणीच्या शेवटून दुसरे व सुरुवातीपासून दुसरे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
*
2 points
त्वेष
ढीग
मुळे
रात्र
प्रश्न क्र.3) पुढील शब्द योग्य क्रमाने लावून तयार होणार्या म्हणीची पर्यायी म्हण (सारख्या अर्थाची) ओळखा.
*
2 points
सर्वत्र परिस्थिती समान असणे.
घरोघरी मातीच्या चुली.
जसे करावे तसे भरावे.
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
Sub- English ( Questions- 3 Marks-6)
Q.4)Choose the correct plural form of: Goose
*
2 points
gooses
goes
gose
geese
Q.5) Select correct pair of singular- plural words from the following .
*
2 points
louse-lices
deer - deers
swine -swines
police-police
Q.6 )Select incorrect pair of singular- plural from the following .
*
2 points
mouse - mice
spectacles - spectacles
ship - ship
news -news
विषय - बुद्धीमापन चाचणी ( प्रश्न-5 गुण - 10 )
प्र.क्र.7)खालील प्रत्येक प्रश्नातील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने काय येईल? 6, 7, 13, 20, 33, 53, ?
*
2 points
86
73
68
75
प्र.क्र.8) खालील प्रत्येक प्रश्नातील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी क्रमाने काय येईल? 4, 4, 12, 60, 420, ?
*
2 points
3720
3780
3725
यापैकी नाही
प्र.क्र. 09 ते 11 साठी
खालील प्रश्नांतील अक्षर मालेत / अंकमालेत विशिष्ट क्रमाने दिलेली अक्षरे/अंक पुन्हा पुन्हा लयबद्ध रीतीने येतात . अक्षरमालेतील/ अंकमालेतील रिकाम्या जागी
क्रमशः कोणती अक्षरे/अंक येतील त्या अक्षरांचा /अंकांचा गट पर्यायातून निवडा.
प्र.क्र.9) CBBB-B-BCB-B
*
2 points
C B B
B C C
B C B
B B C
प्र.क्र.10) M - N M M N - M M N - M M N - M
*
2 points
M M N M
N M N N
M M M N
N N N N
प्र.क्र.11) 1 - 3 4 4 - 2 1 - - 3 4 4 3 2 1
*
2 points
2 3 2 3
2 3 1 2
2 2 1 3
2 3 1 1
विषय- सा. विज्ञान ( प्रश्न- 5 गुण- 10 )
प्र.क्र.12) विद्युत प्रभारित वस्तू ओळखण्यासाठी ------ही कसोटी वापरली जाते. -------is used as a test for identifying an electrically charged object.
*
2 points
प्रतिकर्षण. Repulsion
आकर्षण Attraction
इलेक्ट्रिसिटी. Electricity
यापैकी नाही None of the above
प्र.क्र.13) तडितरक्षक -----या धातूच्या पट्टीपासून बनवला जातो. A lightning conductor is made of a ------- metal strip .
*
2 points
लोह. Iron
तांबे. Copper
ॲल्युमिनियम. Aluminium
सोने. Gold
प्र.क्र.14) अभिसरण_______व______पदार्थामध्ये होऊ शकते. convection can occur in _______&________substances.
*
2 points
Solid & liquid स्थायू व द्रव
Liquid & gaseous द्रव व वायू
Solid & gaseous स्थायू व वायू
Only liquid फक्त द्रव
प्र.क्र.15) खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?Which of the following statement is wrong.
*
2 points
Thermos flask is used for keeping a substance hot or cold.पदार्थ थंड किंवा गरम ठेवण्यासाठी थर्मास फ्लास्क वापरतात.
Hot substance doesn't loose a little heat in thermos flask. थर्मास फ्लास्कमध्ये उष्ण पदार्थ थोडीसुद्धा उष्णता बाहेर टाकत नाही
The heat is not transfered by mode of conduction, convection and radiation in Thermosflask.थर्मास फ्लास्क मध्ये उष्णतेच्या वहन,अभिसरण व प्रारण यापैकी कोणत्याही प्रकारे संक्रमण होत नाही.
The heat going out gets reflected due to the shining surface of inner tube.थर्मास फ्लास्कमधील नळीच्या चकचकीत पणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते.
प्र.क्र.16) खालीलपैकी कोणता पदार्थ उष्णता दिल्याने जास्तीत जास्त प्रसरण पावेल ? Which of these will expand the most on heating ?
*
2 points
Gold. सोने
Water पाणी
Mercury पारा
Air हवा
विषय- स.शास्त्र ( प्रश्न- 5 गुण -10 )
प्र.क्र.17)खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले ?
*
2 points
वसंतगड
पन्हाळा
विशाळगड
लोहगड
प्र.क्र.18) सिद्धी जौहर हा कोणत्या प्रांताचा सुभेदार होता ?
*
2 points
बंगळूर
कर्नूल
वाई
यापैकी नाही
प्र.क्र.19) हक्कभंगासंबधीची आपली तक्रार ................. विचारात घेते ?
*
2 points
न्यायालय
मुख्यमंत्री
राज्यपाल
पंतप्रधान
प्र.क्र.20)वाऱ्यांचे प्रकार यावरून पडत नाही ?
*
2 points
दिशा
प्रदेश
कालावधी
उंची
प्र.क्र.21) .................. हे वारे उष्ण व कोरड्या स्वरुपात वाहतात ?
*
2 points
फॉन वारे
बोरा वारे
चिनूक वारे
पांपेरो
विषय-गणित ( प्रश्न- 5 गुण- 10 )
प्र.क्र.22)खालील उदाहरण सोडवून X ची किंमत शोधा/ Find the value of X from the following example.
*
2 points
4
8
6
3
प्र.क्र.23)खालील उदाहरण सोडवा व अचूक पर्याय निवडा . Solve the following example and select correct alternative.
*
2 points
-9
1
9
0
प्र.क्र.24)खालील उदाहरण सोडवा व अचूक पर्याय निवडा . Solve the following example and select correct alternative.
*
2 points
4
64
16
2
प्र.क्र.25)खालील उदाहरण सोडवा व अचूक पर्याय निवडा . Solve the following example and select correct alternative.
*
2 points
2
4
1
0
प्र.क्र.26)खालील उदाहरण सोडवा व अचूक पर्याय निवडा . Solve the following example and select correct alternative.
*
2 points
9/24
1
0
3
विषय - सा.ज्ञान ( प्रश्न- 4 गुण - 8 )
प्रश्न क्र. 27) ब्रिक्स संमेलन (BRICS) 2020 कोठे पार पडले ?
*
2 points
रशिया
ब्राजील
भारत
चीन
प्रश्न क्र. 28) द डिस्कम्फर्ट ऑफ इवेनिंग या पुस्तकासाठी कोणास इंटरनॅशनल बुकर पुरस्कार 2020 प्राप्त झाला ?
*
2 points
मरियाके लुकस रिजन्वेल्ड
मिचेल हचिसन
जोखा आलहर्थी
पर्याय 1 व 2
प्रश्न क्र.29) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन 26 जून महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?
*
2 points
सामाजिक न्याय दिवस
समता दिन
वाचन प्रेरणा दिन
विद्यार्थी दिन
प्रश्न क्र.30)खालील पैकी कोणत्या विद्यापीठाने राजर्षी शाहू महाराज यांना इ.स. 1902 साली मानद एल.एल.डी.पदवी प्रदान केली होती ?
*
2 points
मुंबई
कोल्हापूर
पुणे
केंब्रीज
पुढील आठवड्यातील अध्ययनासाठी कृती आराखडा ----
प्रतिसादाबद्दल धन्यवाद .......
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy