JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
TET - केंद्रप्रमुख परीक्षा मराठी Test Series
विषय -
मराठी
सराव पेपर क्र.20
घटक - समास
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
पूर्ण नाव
*
0 points
Your answer
जिल्हा
*
0 points
Your answer
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाच्या जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.
Your answer
1. चुकीची जोडी ओळखा.
*
2 points
1. तोंडपाठ - तत्पुरुष समास
2. घनश्याम - अव्ययीभाव समास
3. पंचवटी - द्विगु समास
4. पापपुण्य - द्वंद्व समास
2. खालीलपैकी कोणते अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही ?
*
2 points
1. दरमजल
2. जन्मापासून
3. गैरहजर
4. नीलकमल
3. दिपाचा
चुलत सासरा
म्हणजे देव माणूस आहे. अधोरेखित शब्द हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
*
2 points
1. समाहार द्वंद्व समास
2. इतरेतर द्वंद्व समास
3. मध्यमपदलोपी समास
4. वैकल्पिक द्वंद्व समास
4. समास ओळखा. आईवडील
*
2 points
1. अव्ययीभाव
2. द्वंद्व
3. तत्पुरुष
4. द्विगु
5. पुरणपोळी हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
*
2 points
1. कर्मधारय
2. द्विगु
3. मध्यमपदलोपी
4. द्वंद्व
6. खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही ?
*
2 points
1. तत्पुरुष
2. द्वंद्व
3. बहुर्वीही
4. विग्रह
7. घनश्याम - या शब्दाचा समास ओळखा.
*
2 points
1. कर्मधारय
2. तत्पुरुष
3. अव्ययीभाव
4. द्वंद्व
8. समास ओळखा. - गुरुबंधू
*
2 points
1. द्विगु समास
2. मध्यमपदलोपी समास
3. द्वंद्व समास
4. बहुर्वीही समास
9. महाराष्ट्र - महान असे राष्ट्र या समासाचा प्रकार ओळखा.
*
2 points
1. कर्मधारय समास
2. द्विगु समास
3. मध्यमपदलोपी समास
4. द्वंद्व समास
10. ............... हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही.
*
2 points
1. रक्तवर्ण
2. वेशांतर
3. पापनपुण्य
4. घननीळ
11. कांदे पोहे, गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात ?
*
2 points
1. विभक्ती तत्पुरुष
2. कर्मधारय
3. मध्यमपदलोपी
4. उपपद तत्पुरुष
12. अर्थदृष्ट्या समासाची दोन्ही पदे महत्त्वाची असल्यास कोणता समास होतो ?
*
2 points
1. द्वंद्व
2. तत्पुरुष
3. अव्ययीभाव
4. बहुर्वीही
13. पुढील शब्दाचा समास ओळखा.
बाजारहाट
*
2 points
1. मध्यमपदलोपी
2. इतरेतर द्वंद्व
3. समाहार द्वंद्व
4. कर्मधारय
14. अनिष्ट - शब्दाचा समास ओळखा.
*
2 points
1. अव्ययीभाव
2. तत्पुरुष
3. कर्मधारय
4. द्विगु
15. खालीलपैकी इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते ते ओळखा.
*
2 points
1. बरेवाईट
2. अहिनकुल
3. पापपुण्य
4. भाजीपाला
16. दशभुजा - हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?
*
2 points
1. द्वंद्व
2. कर्मधारय
3. तत्पुरुष
4. बहुर्वीही
17. आईबाबा - हा कोणत्या प्रकारचा समास आहे ?
*
2 points
1. द्वंद्व
2. कर्मधारय
3. तत्पुरुष
4. बहुर्वीही
18. दशानन या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह पुढील पर्यायातून ओळखा.
*
2 points
1. दश आहेत आनन ज्याला असा
2. दश आहेत आनन ज्या असा तो
3. दश आहेत आनन ज्याला असा तो
4. यापैकी नाही
19. लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे
*
2 points
1. द्विगु समास
2. नत्र तत्पुरुष
3. उपपद तत्पुरुष
4. मध्यम पदलोपी समास
20. जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा.
*
2 points
1. कर्मधारय
2. द्वंद्व
3. बहुर्वीही
4. तत्पुरुष
हार्दिक शुभेच्छा !!
Visit & Subscribe YouTube Channel -
https://www.youtube.com/@thespardhaguru
Visit Website -
www.thespardhaguru.com
Join Whats App -
https://chat.whatsapp.com/JnjkOXlTbsf1I69o5Md8dd?mode=ems_copy_t
Join Telegram -
https://t.me/thespardhagurugk
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report