JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
1 point
अ) 26 जानेवारी 1950
ब) 1 मे 1960
क) 15 ऑगस्ट 1947
ड) 26 नोव्हेंबर 1949
Clear selection
2. 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?
1 point
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ब) न्यायमूर्ती फजल अली
क) सरदार वल्लभभाई पटेल
ड) आचार्य अत्रे
Clear selection
3. १९४६ मध्ये स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?
1 point
अ) आचार्य अत्रे
ब) दत्तो वामन पोतदार
क) एस. एम. जोशी
ड) सेनापती बापट
Clear selection
4. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कधी झाली?
1 point
अ) 1950
ब) 1956
क) 1958
ड) 1960
Clear selection
5. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही फक्त मुंबईपुरती मर्यादित होती.
1 point
अ) बरोबर
ब) चूक
Clear selection
6. गटात न बसणारा शब्द ओळखा.
मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद
1 point
अ) मुंबई
ब) पुणे
क) नागपूर
ड) अहमदाबाद
Clear selection
7. 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' कोणत्या राजकीय विचारधारेवर आधारित होती ?
1 point
अ) प्रादेशिकवाद
ब) राष्ट्रीयत्व
क) भाषावर प्रांतरचना
ड) जातीयता
Clear selection
8. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सत्याग्रह कोणत्या तत्त्वावर आधारित होते ?
1 point
अ) हिंसा
ब) सशस्त्र क्रांती
क) शांतता आणि अहिंसा
ड) बहिष्कार
Clear selection
9. महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात 'अग्रणी' म्हणून कोण ओळखले जातात ?
1 point
अ) एस. एम. जोशी
ब) भाई कोतवाल
क) प्र. के. अत्रे
ड) दत्तो वामन पोतदार
Clear selection
10. 106 हुतात्म्यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी बलिदान दिले.
1 point
अ) बरोबर
ब) चूक
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report