क्रियाविशेषण अव्यय, भाग- 1
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
कंसातील शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
कासव (हळू) चालते. *
2 points
बागेत (भरपूर )फुलझाडे आहेत. *
2 points
गावाच्या ( पलीकडे )एक नदी आहे. *
2 points
(पूर्वी )लोकसंख्येची घनता कमी होती. *
2 points
(नेहमी )खरे बोलावे . *
2 points
श्यामने (पटपट )आंबे गोळा केले. *
2 points
आई ( सतत )काम करते. *
2 points
(वारंवार )सूचना देऊन चांगल्या सवयी लागतात. *
2 points
(तिथे) आंबे मिळतात. *
2 points
राधाने अभ्यास ( पूर्ण )केला.
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.