हडप्पा संस्कृती
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा,तालुका,जिल्हा *
पंजाब मधील ----- नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले *
1 point
हडप्पा संस्कृतीतील लोकांची घरी आणि इतर बांधकामे प्रामुख्याने-----होते *
1 point
रस्ते रुंद आसून एकमेकांना-------छेदतातील अशा पद्धतीने बांधलेले असत *
1 point
हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या -----नावाच्या दगडापासून बनवल्या जातात *
1 point
हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तींचे दफन करताना त्या व्यक्तीच्या नवा बरोबर -----  दफन करत असत *
1 point
महास्नानगृहातील स्नान कुंड जवळ जवळ मीटर खोल होते *
1 point
राजस्थान मध्ये ----- चे पीक घेतले जाईल *
1 point
गुजरात मध्ये ----- चे पीक घेतले जाईल *
1 point
स्त्रिया-----पर्यंत बांगड्या घालत असत *
1 point
----मध्ये मलमली चे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.